आपलं शहर

Mumbai corona update( Leptospirosis) : कोरोनानंतर मुंबईकरांवर दुसऱ्या आजाराचे संकट

Leptospirosis: मुंबईत कोरोनाचा धोका असताना आणखी एक आजार वाढण्याची शक्यता आहे.

Leptospirosis: मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी झाला असताना त्यात पावसाने आणखी भर घातली आहे. संततधार पावसामुळे मुंबईतील रस्ते भरले असून हे पाणी लोकांसाठीही जीवघेणे ठरू शकते. लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) नावाचा या रोगाची पावसाळ्यात जास्त नागरिकांना लागण होण्याची शकता आहे.

लेप्टोस्पायरोसिस एक असा आजार आहे, जो पावसाचे साठलेले पाणी आणि त्या पाण्यात एखाद्या प्राण्याचे मलमुत्र असेल आणि जर हे पाणी आपल्या शरीरावरील जखमेच्या आत शिरले तर त्याचे इन्फेक्शन हे आपल्या शरीरात पसरतात आणि या आजाराची तीव्रता वाढते.

लेप्टोस्पायरोसिस हे एक बॅक्टरियल जीवघेणा आजार आसल्यचा डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. ताप,सर्दी, आंगदुखी यांसारखे लक्षणे ही लेप्टोस्पायरोसिस या आजाराची आहे.

या आजराच्या तीन कॅटेगरीज आहेत, ज्यात कमी, मध्यम आणि उच्च असे प्रकार येतात. बिमसीच्या गाईडलाईन्सनुसार ज्यांच्या पायावर थोडी तरी जखम असेल, त्यांनी पावसाच्या पाण्यात जाणे टाळावे, लक्षणे आढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments