आपलं शहर

Mumbai corona cases today: मुंबईतील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95%, वाचा मुंबईची संपूर्ण update

सोमवारी मुंबईमध्ये कोरोनाचे एक हजाराहून कमी रुग्ण समोर आले आहेत.

Mumbai corona cases today:
मागील महिन्यात मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन,संचारबंदी यांसारखे अनेक निर्णय घेतले होते, त्यामुळे हळू हळू कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळते.

मुंबईतील कोरोना रुग्णांचा रिकवरी रेट 95%
मुंबईतील कोरोना रुग्णांचा रिकवरी रेट 95 टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. सोमवारी मुंबईमध्ये कोरोनाचे एक हजाराहून कमी रुग्ण समोर आले आहेत. तर 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील पॉझिटिव्हिटीचा रेट आता 3.74 वर येऊन पोचला आहे.(Mumbai corona cases today: Recovery rate of corona patients in Mumbai is 95%)

राज्यातील कोरोना ऍक्टिव्ह केसेस
1 हजार 632 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून या रुग्णांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. मागील चोवीस तासांमध्ये 24 हजार 732 जनांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. राज्यामध्ये कोरोनाचे एकूण ऍक्टिव्ह केसेस 26 हजार 232 इतक्या आहेत.(Corona active cases in the state)

कोरोना रुग्णांचा रिकवरी रेट वाढला
पूर्ण मुंबईमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या 70 लाख 8 हजार 007 वर आली आहे. या मधील 63 लाख 19 हजार 978 रुग्ण कोरोनावर मात करून ठीक होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर कोरोना रुग्णांमध्ये वृद्ध रुग्णांची संख्या 0.14% झाली आहे.(Recovery rate of corona patients increased)

151 इमारती सील
एकूण रुग्णांमध्ये 1496 रुग्ण आयसीयू बेडवर आहेत. त्याचबरोबर मुंबईमधील 151 इमारतींना सील करण्यात आले आहे. तर गुजरातमध्ये देखील कोरोनाचे 1 हजार 333 नवीन रुग्ण मिळाले आहेत आणि मागील चोवीस तासांमध्ये 18 रुग्णांची मृत्यू झाला आहे.(151 buildings sealed due to corona cases)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments