आपलं शहर

Mumbai News: Online Class ची site झाली हॅक, क्लासमध्येच सुरु झाला पॉर्न व्हिडिओ

शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे

Mumbai News :सध्या कोरोना काळात मुलांच्या शिक्षणाला घेऊन खूप समस्या निर्माण होत आहेत. त्यातच शाळा आणि कॉलेजेस बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण सगळीकडे सुरु झालं आहे. परंतु आता त्यामध्ये देखील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे.(mumbai-news-online-class-site-hacked-porn-video-started-in-class)

ऑनलाईन क्लासेस हे आता हॅकर्सच्या नजरेत आले आहेत, याचच एक उदाहरण मुंबईमध्ये पाहायला मिळालं आहे. एका कॉलेजच्या ऑनलाईन क्लास मध्ये घुसून हॅकरने पॉर्न व्हिडिओ तिथे पोस्ट केला होता, त्यामुळे आता जुहू पोलीस आणि सायबर सेल मिळून त्या हॅकरला शोधण्याच काम करत आहेत(miscreants play porn video during an online class of mumbais college .)

जुहू पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांआधी प्रोफेसर ऑनलाईन लेकचर घेत होते. परंतु त्याचा ४० मिनिटांनतरच अचानक हॅकरने तेथे घुसून पॉर्न व्हिडिओ चालू लेक्चरमध्ये पोस्ट केला. आणि त्यामुळे अचानक सगळे गोंधळून गेले, मग ते लेक्चर तिथेच संपवावं लागलं.

हे काम तिथल्याच कोणत्या विद्यार्थ्यांचं नाही ना? याची पडताळणी आता पोलीस करत आहेत. ‘आम्ही त्या कॉम्पुटर किंवा फोनच्या डीवाईस आयडीचा शोध घेत आहोत, ज्यामाधून पॉर्न क्लिप पोस्ट केली गेली होती. त्यामुळे लवकरच हे सत्य उघड होईल, ज्याने संबंधित व्हिडीओ site वर अपलोड केला होता, अशी माहिती शशिकांत माने यांनी दिली.

ऑनलाइन क्लासमध्ये video प्ले होण्याचं हे पहिलेच उदाहरण नाही, तर या आधीदेखील राजस्थान मधील एका 15 वर्षांच्या मुलाने ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या शरीराचा खासगी भाग दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

त्यामुळे आता ऑनलाईन क्लासेस समोर अनेक समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या कोरोना काळात मुलांच्या शिक्षणाला घेऊन खूप समस्या निर्माण होत आहेत. त्यातच शाळा आणि कॉलेजेस बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण सगळीकडे सुरु झालं आहे. परंतु आता त्यामध्ये देखील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे.

ऑनलाईन क्लासेस हे आता हॅकर्सच्या नजरेत आले आहेत, याचच एक उदाहरण मुंबईमध्ये पाहायला मिळालं आहे. एका कॉलेजच्या ऑनलाईन क्लास मध्ये घुसून हॅकरने पॉर्न व्हिडिओ तिथे पोस्ट केला होता, त्यामुळे आता जुहू पोलीस आणि सायबर सेल मिळून त्या हॅकरला शोधण्याच काम करत आहेत.

जुहू पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांआधी प्रोफेसर ऑनलाईन लेकचर घेत होते. परंतु त्याचा ४० मिनिटांनतरच अचानक हॅकरने तेथे घुसून पॉर्न व्हिडिओ चालू लेक्चरमध्ये पोस्ट केला. आणि त्यामुळे अचानक सगळे गोंधळून गेले, मग ते लेक्चर तिथेच संपवावं लागलं.

हे काम तिथल्याच कोणत्या विद्यार्थ्यांचं नाही ना? याची पडताळणी आता पोलीस करत आहेत. ‘आम्ही त्या कॉम्पुटर किंवा फोनच्या डीवाईस आयडीचा शोध घेत आहोत, ज्यामाधून पॉर्न क्लिप पोस्ट केली गेली होती. त्यामुळे लवकरच हे सत्य उघड होईल, ज्याने संबंधित व्हिडीओ site वर अपलोड केला होता, अशी माहिती शशिकांत माने यांनी दिली.

ऑनलाइन क्लासमध्ये video प्ले होण्याचं हे पहिलेच उदाहरण नाही, तर या आधीदेखील राजस्थान मधील एका 15 वर्षांच्या मुलाने ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या शरीराचा खासगी भाग दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

त्यामुळे आता ऑनलाईन क्लासेस समोर अनेक समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments