आपलं शहर

Mumbai Train Update : मुंबईत लागला मेगाब्लॉक, पहा कोणत्या ट्रेनवर परिणाम.

रेल्वे प्रशासनाकडून होणाऱ्या गैरसोईबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

Mumbai Train Update : भायखळा ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यान असलेला हँकॉक ब्रिज पुन:उभारणीच्या कामासाठी तोडण्यात येणार आहे. पूल आणि ओव्हरहेड वायरदरम्यान असलेली उंचीही कमी असल्याने मध्य रेल्वे भायखळा आणि सॅण्डहर्स्ट रोडदरम्यान रेल्वे ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून होणाऱ्या गैरसोईबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान रेल्वे अप आणि डाऊन स्लो, त्याचबरोबर अप आणि डाऊन जलद मार्गावरील ब्लॉक 6 जून रोजी रोजी सकाळी 11 वाजता ते संध्याकाळी 04 वाजेपर्यंत असणार आहे.

दरम्यान स्पेशल ट्रेनचे बदललेले वेळापत्रक :

1. 02188 सीएसटी – जबलपूर विशेष मुंबई सीएसटी वरून 18.30 निघणार आहे.

2. 01019 भुवनेश्वर विशेष
सीएसटी मुंबई येथून 16.10 निघणार आहे.(प्रस्थान 17 वाजता होईल )

3 .07031 सीएसटी हैदराबाद विशेष ही सीएसटी मुंबईमधून 16.15 वाजता निघणार आहे. (स्थान 14.10 वाजता होईल.)

4. 02322 सीएसटी हावडा विशेष ही सीएसटी मुंबई येथून रात्री 11 वाजता निघणार आहे. (प्रस्थान रात्री 10.15 वाजता होईल.)

विशेष ट्रेनचे वेळापत्रक :

. 02194 वाराणसी मुंबई स्पेशल आगमन सीएसटी 66 2021 वर भांडुप स्थानकावर नियमित केले जाईल

मुंबईकडे जाणाऱ्या या विशेष गाड्यांचे शर्ट टर्मिनेशन:

1 .02187 जबलपूर सीएसटी विशेष प्लॅटफॉर्म नंबर 8 थांबवण्यात येईल.

2 .02321 सीएसटी स्पेशल दादर मध्ये थांबविण्यात येईल.

3 .07032 हैदराबाद सीएसटी विशेष कल्याण स्थानावर थांबवण्यात येईल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments