Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलची आजची update, काही आहेत सध्याचे Rate
सध्या जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोलचे (Petrol Price) दर वेगवेगळे आहेत.

Petrol Diesel Price : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे (Petrol Diesel Price Hike) सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. सध्या जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोलचे (Petrol Price) दर वेगवेगळे आहेत. परंतु आज इंधन दरामध्ये कोणताही बदल झाला नाही.
देशाची राजधानी दिल्ली येथे पेट्रोलची किंमत 94. 76 तर डिझेलची किंमत 85 पुर्णांक 66 प्रति लीटर दराने आहे. देशातील सर्व शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.
पेट्रोल डिझेलची किंमत सकाळी सहा वाजल्यापासून लागू होते. तसेच ही किंमत कामगारांचे शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर किंमत दुप्पट होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरानुसार भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर ठरतात.
जून महिन्यातील पेट्रोल डिझेलचे भाव: जून महिन्यात दोनवेळा वाढ करण्यात आली, तर मे महिन्यात 17 वेळा वाढ करण्यात आली. सध्या देशाच्या बर्याच भागांत एक लीटर पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर गेली आहे. या काळात पेट्रोल 4.17 रुपयांनी, तर डिझेल 4.60 रुपयांनी महाग झाले आहे.
शहरातील पेट्रोल डिझेलचे नवीन दर कसे पहावे :
देशातील 3 तेल कंपन्या एचपीसीएल बीपीसीएल कंपन्या सकाळी सहानंतर पेट्रोल डिझेलचे दर जाहीर करतात. नवीन दर रोज पहाचे असतील तर ते वेबसाइटवरही पाहायला मिळतात. मोबाइल फोनवरील 92249 92249 एसेमेसद्वारे पेट्रोल व डिझेलचे दर पाहता येतो. आपल्याला आरएसपी <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड वर पाठवावा लागेल. दिल्लीमध्ये असताना डिझेल पेट्रोलची किंमत जाणून घ्यायचे असल्यास आर एस पी 102072 वर 92249 92249 ठेवावा लागेल.
आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या :
पेट्रोलदर डिझेलदर
दिल्ली 94.76 85.66
मुंबई 100.98 92.99
चेन्नई 96.23 90.38
कोलकत्ता 94.76 88.51
नोएडा 92.14 6.14
भोपाल 102.89 94.19
लखनऊ 92.04 86.05
बंगलुरू 97.92 90.81
पटना 96.90 90.94
चंडीगड 91.14 85.32
#PetrolDieselPriceHike returns on Friday, rates at new high. petrol and diesel prices by 26-27 paise and 28-30 paise/ ltr respectively. This 18th hike Since May 4. https://t.co/fsCnqSFlRb
— anshuman tiwari (@anshuman1tiwari) June 4, 2021