आपलं शहर

Thane suicide attempt : गाडीत कॅब चालकाचा मृतदेह सापडला, ठाणे हादरलं

Thane suicide attempt - शहरातील मानपाडा भागात रविवारी पहाटे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 50 वर्षांचा कॅब चालकाचा मृतदेह त्याच्याच गाडीत आढळल्याची घटना समोर आली आहे.

Thane suicide attempt – शहरातील मानपाडा भागात रविवारी पहाटे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 50 वर्षांचा कॅब चालकाचा मृतदेह त्याच्याच गाडीत आढळल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना म्हणजे आत्महत्या असू शकते, करण ड्रायव्हर थोड्या काळासाठी उदास होता आणि याआधीही चालकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

वसंत विहारमधील संबंधित रहिवाशाला शेअर्स बाजारात मोठे नुकसान झाले होते, त्याच्यावर प्रचंड कर्जही होते आणि त्यामुळेच हे पाऊल उचलल्याची चिठ्ठी कुटुंबातील सदस्यांना सापडली आहे.

संबंधीत व्यक्ती शनिवारी रात्री उशिरा घर सोडून निघून गेले होती तिथूनपुढे ती व्यक्ती गायब असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

“त्या व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी फ्लीट कॅब चालविणे सुरू केले होते आणि तेव्हापासून त्याचे नुकसान झाले आहे. त्याने शेअर्समध्येही गुंतवणूक केली होती जिथे त्याने खूप पैसा गमावला होता ज्यामुळे तो निराश होता. त्याच्या पश्चात पत्नी व दोन तरुण मुली असा परिवार आहे. चितळसर- मानपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची केली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments