Maharashtra corona Update : महाराष्ट्रात मागील 24 तासात 8470 नवे कोरोना रुग्ण…
महाराष्ट्रातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली, तर 24 तासात 9043 रुग्णांना डिस्चार्ज.

Maharashtra corona Update : महाराष्ट्रातील कोरोना(Corona) रुग्णांचा आकडा आता कमी होत असताना दिसत आहे. कारण सोमवारी राज्यात काही हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. पण त्या तुलनेत मंगळवारी नव्या रुग्णांमध्ये(Patients) घट झालेली दिसून येते. कोरोनामुक्त (Corona free) झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही काहीप्रमाणात कमी आहे. महाराष्ट्रात(Maharashtra) मागील 24 तासात 8 हजार 470 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 9043 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आलेला आहे.(Maharashtra corona patients has decreased)
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.09 टक्के :
राज्यातील 57 लाख 42 हजार 258 रुग्ण कोरोनावरती मात करून घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.09 टक्के झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील मृत्युदर 1.98 टक्के एवढा आहे. तर राज्यात 1,23,340 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.(The patient recovery rate is 95.09%)
6 लाख 58 हजार 863 व्यक्ती होमक्वारंटाईन :
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 98 लाख 86 हजार 554 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59लाख 89 हजार 521 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 58 हजार 863 व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत. तर, 4 हजार 196 व्यक्ती संस्थानांमध्ये होमक्वारंटाईन आहेत.(6 lakh 58 thousand 863 persons Home Quarantine)