खूप काही

Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या दुकानांत शांतता, दर गडगडले

सोन्या-चांदीच्या दरात वाढ. सोने 2 हजार रुपयांनी महागले तर चांदीच्या दरात 600 रुपयांची वाढ..

कोरोनामुळे लग्नसमारंभावर निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे सध्या सोन्या-चांदीच्या खरेदीला लगाम लागला आहे. त्यामुळे सध्या सराफा बाजारांमध्ये देखील शांतता आहे. परंतु काही किरकोळ प्रमाणात सोन्या चांदीच्या दरात वाढ आणि घट होत असते.

आज मुंबईमधील सोन्याचा दर
आज मुंबई मधील 22 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 900 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 900 रुपये आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली असून.10 ग्राम सोन्यामध्ये 200 रुपयांची वाढ झाली आहे. 100 ग्रॅम सोन्यामध्ये 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे.(gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 690 रुपये
8 ग्राम 37 हजार 520 रुपये
10 ग्राम 46 हजार 900 रुपये
100 ग्राम 4 लाख 69 हजार रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 790 रुपये
8 ग्राम 38 हजार 320 रुपये
10 ग्राम 47 हजार 900 रुपये
100 ग्राम 4 लाख 79 हजार रुपये

मुंबईमधील चांदीचा दर
‘गुड रिटर्न्सच्या’ वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या दरानुसार मुंबईत आजच्या दिवशी चांदीचा दरात वाढ झाली आहे. आज मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 72 हजार 600 रुपये आहे.

1 ग्राम 72.60 रुपये
8 ग्राम 580.80 रुपये
10 ग्राम 726 रुपये
100 ग्राम 7 हजार 260 रुपये
1 किलो 72 हजार 600 रुपये(silver rate today in mumbai)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments