खूप काही

Bank scam :ॲक्सिस बँकला कोटींचा दंड, तुमचंही खातं आहे ना, मग वाचा काय होणार परिणाम

मध्यवर्ती बँकांनी नियमांचे पालन न केल्याने अनेक बँकांना दंड ठोठावन्यात आला आहे

Bank scam  :नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यामुळे RBI बँकने ॲक्सिस बँकला 5 कोटीचा दंड ठोठावला आहे. मंगळवारी 27 जुलै रोजी रिझर्व बँकेने सांगितले की; मध्यवर्ती बँकांनी नियमांचे पालन न केल्याने अनेक बँकांना दंड ठोठावन्यात आला आहे. तर बँकेच्या इतर कामातही अनियमितता असल्याचे आढळून आले आहे.(Many banks have been fined.)

ॲक्सिस बँकने (axis Bank ) केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याचे एका परीक्षणात उघडकीस आले. ॲक्सिस बँकेला नोटीस बजावूनही तरतुदीचे पालन करण्यात अपयशी ठरल्याने बँकेला दंड आकारला जाऊ नये का? असे प्रश्न आरबीआय (RBI) बँकने विचारले आहे. ॲक्सिस बँकेने दिलेल्या उत्तरावर आरबीआयचे समाधान झाले नाही. नियमांचे उल्लंघन केल्याने बँक ऑफ बडोदा, एसबीआय, बंधन बँक, यांवरही दंड ठोठावन्यात आला होता.

यामध्ये ‘प्रायोजक बँक आणि एससीबी, यूसीबी यांच्यात कॉर्पोरेट ग्राहक म्हणून पेमेंट सिस्टमचे नियंत्रण मजबूत करणे’, ‘बँकांमधील सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क’ आणि ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Financial services provided by banks) निर्देश, 2016 यांचा समावेश आहे. नियमांनुसार दगाबाजी आणि संशयास्पद काम आढळून आल्याचे बँकेवर आरोप करण्यात आले आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments