फेमस

Bollywood Actrors :पत्नीचा ग्लॅमरस लूक पाहून अभिनेता पडला प्रेमात.

यामुळे गाऊनला हटके आणि आकर्षक लूक मिळाला होता.

Bollywood Actrors :मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा साखरपुडा पार पाडला. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली होती.(mukesh ambani sons akash ambani and sholka mehata engagement party )

बॉलीवूड इंडस्ट्रीमधील “किंग खान”, लाखो तरुणींच्या दिलाची धडकन म्हणजेच अभिनेता शाहरुख खानही या कार्यक्रमाला उपस्थित होता.(bollywood actors actor fell in love with his wifes glamorous look)

शाहरुख खान यांनी गौरी खान (gauri khan) यांना आपलं हृदय दिलं होतं, त्याच हृदयासोबत शाहरुख अनेकदा मजा करताना दिसत असतो, या कार्यक्रमाला शाहरूख खानची पत्नी गौरी खानही आली होती. या सोहळ्यात गौरी खान आणि शाहरुख खान जोडीने हजर होते. यावेळी गौरीच्या या स्टायलिश आऊटफिटमुळे तिला ग्लॅमरस लूक मिळाला होता. पार्टीमध्ये सहभागी असलेल्या इतर अभिनेत्रींकडे शाहरुख खानची नजर वळलीच नाही. कारणही तेवढं खास होतं की गौरीचा किल्लर लूक.

गौरीने परिधान केलेला गाऊन प्रसिद्ध फॅशन डिझायनर फाल्गुनीने तयार केला होता. विशेष म्हणजे या गाऊनच्या कडा गौरी खान यांच्यासाठी फिट करण्यात आल्या होत्या. या ड्रेसचे फॅब्रिक काळया रंगाचे आणि त्यावर चंदेरी रंगाचे ए पब्लिक वर्क केले होते. यामुळे गाऊनला हटके आणि आकर्षक लूक मिळाला होता.

गौरीने या गाऊनवर कमीत कमी ज्वेलरी घातली होती, 31 गोल्डन बेस्ट डायमंड स्टडीड शान्डलियर इयरिंग्स परिधान केले होते. तिच्या हातात चमकी रिंग दिसत आहेत. गौरीचा मेकअप केला होता. तसच हेअर्सला डीप वेव्स लूक देत साईट पार्ट हेअर स्टाईल केली होती. या सर्व गोष्टींमुळे तिला एक परफेक्ट लूक चाहत्यांना पाहायला मिळाला होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments