फेमस

Bollywood actress : म्हणून झाली शिल्पा शेट्टीच्या पतीला अटक

सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली आहे

Bollywood actress : अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती अभिनेता राज कुंद्रा यांना मुंबई क्राईम ब्रांचने (crime branch) अटक केली आहे. अश्लील चित्रपट बनवण्याच्या आणि चित्रपट मोबाइल अप्लिकेशन्सद्वारे प्रसिद्ध केल्याच्या आरोपाखाली सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.(Mumbai police arrest Raj kundra )

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे कुंद्रा यांची ब्रिटीश-भारतीय व्यावसायिकाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा-सीआयडीमार्फत चौकशी करण्यात आली होती.

अश्लील चित्रपट तयार करण्याच्या आणि काही अ‍ॅप्सद्वारे प्रकाशित करण्याच्या प्रकरणात क्राइम ब्रांचने अटक केली आहे. या प्रकरणात कुंद्रा हे मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून येत आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीतून ही गोष्ट समोर आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments