आपलं शहर

Mumbai Updates : CBSC बोर्डाचा निकाल जाहीर, पहा कसं केलं मूल्यांकन

बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी यावर्षी निकालाचा रेकॉर्ड मोडला आहे.

Mumbai Updates  : सीबीएसी CBSC बोर्डने आज (30 जुलै रोजी) दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी यावर्षी निकालाचा रेकॉर्ड मोडला आहे. यंदाच्या वर्षी एकूण 99.37 % विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांना(boys) 99.13% प्राप्त झाले असून मुली (girls) 99.67% मिळवून यशस्वी झाल्या आहेत.

दर वर्षीप्रमाणेच याहीवर्षी मुलींनीच बारावीच्या निकालामध्ये बाजी मारली असून 0. 54 % ने मुलीच पुढे आहेत.(This year, as every year, only the girls won in the 12th standard)

बारावीचा निकाल देखील दहावी प्रमाणे लावण्यात आला आहे. सीबीएसी बोर्ड एक्झामच्या अंतर्गत मूल्यांकन पद्धती दहावी (tenth)  आणि अकरावी (eleventh)  मधील पाच विषयांपैकी तीन विषयांमध्ये जास्त गुण असणाऱ्या विषयाची निवड करून आणि बारावीत घेतलेल्या चाचणी परीक्षा, ऑनलाईन प्रॅक्टिकल सर्वांच्या मूल्यमापनावरून हा निकाल जाहीर केला आहे.

अशा पद्धतीने केले मूल्यांक : 

मूल्यमापनाचे 40%, 10वीचा परफॉर्मन्स 30%, 11 वीचा परफॉर्मन्स 30% या आधारे निकाल जाहीर केले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments