खूप काही

Corona update : ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन, Mumbai Local बद्दल मोठी घोषणा

रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून लोकल सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येतील आणि तो निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.

Corona update : कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेचीची तीव्रता कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल(29 जुलै रोजी) मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स सोबत बैठक घेतली, त्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

राज्यातील 25 जिल्ह्यामधील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली असून,11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार आहेत. राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भात घोषणा केली. (25 district relaxation from lockdown in maharashtra says rajesh tope)

या जिल्ह्यात होणार निर्बंध शिथिल

मराठवाडा: परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद

विदर्भ: अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली

कोकण: रायगड, ठाणे, मुबई

उत्तर महाराष्ट्र: जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशि

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. मुंबईकरांना या संबंधी आणखी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच सिनेमागृहे आणि मॉल मधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून ते चालू ठेवण्याच्या संदर्भात चर्चा देखील झाली आहे.

रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून लोकल सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येतील आणि तो निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments