खूप काही

Corona update : भारत सरकार पुन्हा बंद, मोदी सरकारचा मोठा निर्णय

भारताचा अमेरिका, ब्रिटेन, संयुक्त अरब अमीरात, केन्या, भूटान आणि फ्रांससह अनेक देशांसोबत 'एअर बबल' करार आहे. या करारा अंतर्गत दोन देशांमधील प्रवासा परवानगी असेल.

Corona update : कोरोना संसर्गाचा विचार करता गेल्या वर्षी मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान वाहतूकीवर प्रतिबंद आले होते. परंतु आता पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता, केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर पुन्हा बंधने लादली आहेत.

31 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतातून कोणतेही विमान भारताबाहेर जाणार नाही. तसेच कोणतेही विमान भारतात येणार नाही. नागरी उड्डयण संचालनालयाने (DGCA) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लावली बंदी 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. शुक्रवारी जारी एका सर्कुलरद्वारे ही माहिती देण्यात आली. एविएशन रेग्युलेटर डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशनने याबाबत सर्कुलर जारी केले आहे. तसेच ही बंदी सर्व आंतरराष्ट्रीय कार्गो आणि विशेष म्हणजे डीजीसीएने मंजूर केलेल्या फ्लाइट्सवर लागू होणार आहे.

पण आता नवीन आदेशानुसार कार्गो विमानांना आणि DGCA ने मंजूरी दिलेल्या विशेष विमानांनाही नियम लागू केला आहे. कोरोना महामारीमुळे भारतात 23 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती. पण, मे 2020 पासून वंदे भारत अभियान आणि जुलै 2020 पासून ठराविक देशांमध्ये द्वीपक्षीय ‘एअर बबल’ अंतर्गत विशेष विमानांना उडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

DGCA ने घेतलेल्या निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीवर पूर्णतः निर्बंध घालण्यात आले आहेत. पण भारताचा अनेक देशांसोबत ‘एअर बबल’ करार

भारताचा अमेरिका, ब्रिटेन, संयुक्त अरब अमीरात, केन्या, भूटान आणि फ्रांससह अनेक देशांसोबत ‘एअर बबल’ करार आहे. या करारा अंतर्गत दोन देशांमधील प्रवासा परवानगी असेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments