Top 8 Photo : चिपळूणच्या भयान पुराची धक्कादायक दृष्य | chiplun flood photo
आपण अशीच काही भयान दृष्य पाहाणार आहोत, जी दृष्य पाहून तुमचही मन हेलावून जाईल, हे नक्की...

chiplun flood photo : संपूर्ण देशाचं लक्ष आज फक्त चिपळूणकडे आहे. कारण चिपळूणमध्ये पावसाने माजवलेल्या हाहाकाराने अनेकजणांना फटका बसलाय. कोल्हापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण महाड अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे पावसाने थैमान घातलय, मात्र आता हळू हळू पाणी कमी होत चाललं आहे, मात्र तिथे निर्माण झालेले भिषण चित्र आता समोर येत आहे.
आपण अशीच काही भयान दृष्य पाहाणार आहोत, जी दृष्य पाहून तुमचही मन हेलावून जाईल, हे नक्की…









चिपळुणात आलेल्या महापुराने हाहाकार माजवला. या महापुरात सर्वसामान्य नागरिकांना नंतर सर्वात मोठ्या फटका गाड्यांना बसला आहे. खेर्डी, चिपळूण शहरात अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या. दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान या पुरामुळे झालंय. पूर ओसरल्यानंतर पाण्यात बुडालेल्या गाड्यांचे भयाण वास्तव समोर येतय. याच ठिकाणी असलेल्या चारचाकी गाड्यांच्या शोरूमची अवस्था देखील बिकट झाली आहे.