खूप काही

Home Loan : Home Loan घेण्याचा प्लानिंग आहे? पाहा कशी असेल EMI, Interest Rate, Tenure ची प्रोसेस

आरबीआय RBL बँकेने आपल्याला सहज गृहकर्ज उपलब्ध करून दिले आहे.

Home Loan :  कोरोना काळात अनेक लोकांना पैशाची चणचण जाणवली. मागीलवर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचे रोजगार गेले. या काळात रोजगारच गेल्यामुळे कर्जाचे हफ्ते भरण्यास सक्षम नसल्याचे किंवा नवीन घर घेण्यासाठी कर्ज मिळण्यासाठी अनेक संकटे येत होती. परंतु आता एक नवीन संधी सर्वांना मिळणार आहे.(new home lone /home renovation)

आपल्याला एखादं घर खरेदी करायचे असल्यास किंवा जुन्या घराचे नूतनीकरण करायचे असल्यास आरबीआय RBL बँकेने आपल्याला सहज गृहकर्ज उपलब्ध करून दिले आहे.(RBI BANK )

गृहकर्ज पात्रता : 

बँक गृह कर्ज घेणाऱ्याची पात्रता पाहते. जसे की मासिक डिपॉझिट, उत्पन्न, मालमत्ता, हफ्ते, स्थिरता यावर देखील अवलंबून असते. कर्ज घेण्याचे मासिक उत्पन्न जितके जास्त तितकी रक्कम बँक आपल्याला कर्ज देते.

कर्जाच्या मान्यतेसाठी लागणारे कागदपत्रे :

घर खरेदी करू इच्छीत असणाऱ्या घराची सर्व कागदपत्रे बँक आपल्याकडे घेते. तसेच आपले ओळखपत्र, राहण्याचा पुरावा देखील द्यावा लागतो. पगाराची स्लिम बँकेत जमा करावी लागते.

व्यापारी किंवा रोजगार असलेल्या व्यक्तींसाठी बँक स्टेटमेंट किंवा मागील सहा महिन्यातील ताळेबंद आवश्यक असते. आपला एक पासपोर्ट फोटो, आवश्यक कागदपत्रांची चेकलिस्ट देखील कर्जाच्या अर्जासह जोडलेली असावी.

तसेच कर्ज घेण्यासाठी कोणतीही घाई करू नये, वाणिज्य बँकेत अटी सवलती या विषयी चर्चा करावी. अधिक तपशील मिळावा असा सल्लाही देण्यात येतो.

बँकेचे कर्ज पर्याय : 

प्लेटिंग रेट होम लोन, फिक्सरेट होम लोन आणि निश्चित दर कर्ज ईएमआय आधीपासून फिक्स असतो. कर्जाच्या सुरुवातीपासूनच यावर तोडगा निघू शकतो, अर्थव्यवस्थेत व्याजदरांमध्ये काही वाढ झाली असेल तरीही स्थिर दर कर्जाचे यमाय असतात. व्याजदरांमध्ये कोणतीही घट झाल्यास आपल्याला फायदा होणार नाही.

कर्जाचा कालावधी (lone time )

कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितका तुमचा मासिक ईएमआय कमी असेल, कमी कालावधीत म्हणजे उच्च यमाय असल्यास याचा फायदा म्हणजे आपल्या कर्जाचे वितरण लवकर होते.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments