खूप काही

Latest News updates : भारताच्या 1000 लोकांचं पेगाससमध्ये नाव, पाहा फोन टॅपिंगमध्ये पंतप्रधानही अडकले

पेगासस इस्राईलमधील एनएस ग्रुप या कंपनीने तयार केलेला

Latest News updates:  एसएस या स्पायवेअरच्या माध्यमातून अनेकांवर पाळत ठेवली जात असल्याचे उघडकीस झाले आहे. या प्रोटोकॉल पेगासेसचा ( protocall Pegasus )वापर निवडलेल्या व्यक्तींसाठी केला जात आहे, याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान  (Imran khan ) आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोनसह14 देशांच्या राष्ट्रप्रमुख यांचाही यादीत समावेश असल्याचे इंटरनॅशनल या संस्थेने सांगितले आहे.

पेगासस इस्राईलमधील एनएस ग्रुप (ijrail NSO group )या कंपनीने तयार केलेला स्पायवेअरच्या माध्यमातून व्यक्तींवर पाळत ठेवली जात असल्याचे प्रकरण-बी डन स्टोरी आणि में एस टी इंटरनॅशनल या संस्थांनी उघडकीस आणले आहे. स्पायवेयर सॉफ्टवेयर पेगासस इस्रायली फर्म NSO ग्रुप टेक्नोलॉजीजने तयार केले.

देशातील सरकारने केली असल्याचा दावा ग्रुपने केला आहे. राष्ट्र प्रमुखांच्या यादीत आढळलेल्या अनेकांना मोठा धक्का बसलेला आहे.

दुसऱ्या देशातील व्यक्तींची माहिती मिळवण्यासाठी किंवा त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी केला असून राष्ट्रहितासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या परवानगी घेऊन याचा वापर करण्यात येत असल्याचंही उघड झाले आहे.

पेगासिसचा वापर करून हॅकिंग पद्धतीने आपल्या राजकीय विरोधकांची माहिती मिळवण्यासाठी शरीफ यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांची मदत घेतली असावी. असे हबीब यांनी म्हटले आहे. अबीब यांनी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा ही समावेश असल्याची माहिती दिली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचाही फोन हॅक झाल्याचा दावा पाकिस्तान सरकारकडून करण्यात येतोय.

फोन टॅपिंग केलेल्या नंबरच्या यादित इम्रान खान यांच्या एका नंबरचा समावेश असल्याचे, अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

पेगाससच्या सर्विलांस यादीमध्ये भारतातील 1,000 आणि पाकिस्तानातील 100 नंबर्सचा समावेश आहे. स्मार्टफोन चाचणीत राजघराण्यातील लोकांवरही पाळत ठेवण्यात आली आहे. पाकिस्तान मोरोक्को स्थान या देशातील व्यक्तींवर ही पाळत ठेवली गेल्याचे संशयित आहे.;अशा अनेक देशांमधील राजघराण्यातील व्यक्तींचे मोबाईल क्रमांक या यादीत असल्याचे म्हटले जात आहे.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments