blog

Lenovo India : Lenevo चा Tab P11 भारतामध्ये लाँच.

Lenovo India : Lenovo ने भारतात आपला नवीन टॅबलेट Lenovo Tab P11 लाँच केला आहे.

Lenovo India : Lenovo ने भारतात आपला नवीन टॅबलेट Lenovo Tab P11 लाँच केला आहे. कंपनीकडून या टॅबलेटची किंमत अद्याप जाहीर केली नाही. या टॅबलेट मध्ये अनेक फिचर्स दिले आहेत.

Lenovo Tab P11 मध्ये ४ जीबी रॅम व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. याची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. याला पांढऱ्या रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. अॅमेझॉन लिस्टिंगच्या माहितीनुसार, Lenovo Tab P11 ची शिपमेंट ५ ऑगस्ट पासून प्राइम मेंबर्ससाठी सुरू करण्यात येईल. आता कंपनीने कीबोर्ड आणि लेनोवा प्रेसिजन पेन २ स्टायलसची किंमत आणि उपलब्धते संबंधी अद्याप माहिती शेयर करण्यात आली नाही.

Lenovo ने आपल्या वचना प्रमाणे भारतात नवीन Lenovo tab p11 लाँच केला आहे. नवीन लेनोवा टॅब मध्ये ११ इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले आणि १२८ जीबी एनबिल्ट स्टोरेज सारखे खास फीचर्स दिले आहेत. Lenovo Tab P11 मध्ये कीबोर्ड आणि स्टायलसला सपोर्ट मिळतो.

Lenovo Tab P11 मध्ये ११ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचे पिक्सल डेनसिटी २१२ पीपीआय आणि स्क्रीन टू बॉडी रेशियो 81.8 टक्के दिले आहे. यात क्वॉलकॉम ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ६६२ चिपसेट दिला आहे. टॅबलेट मध्ये ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे.

यात १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. फोनच्या बाजुला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी एलटीई सपोर्ट, वाय फाय, ब्लूटूथ ५.१ , जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट सारखे फीचर्स दिले आहे. टॅबलेट मध्ये ३.५ एमएम ऑडियो जॅक दिले आहे. यात पॉवर देण्यासाठी 7700mAh ची बॅटरी दिली

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments