आपलं शहर

Mumbai News : सर्च इंजि वापरकर्त्यांनो व्हा सावध! पहा कशी होते फसवणूक

सर्च इंजिनद्वारे फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले

Mumbai News : गूगल ही एक कशी गोष्ट आहे की त्याद्वारे कोणत्याही गोष्टीची माहिती आपल्याला सहजच उपलब्ध होते. गुगल मधील सर्च इंजिनचा ( Google search engine) वापर करून अधिक माहिती जाणून घेता येते. परंतु याच माहितीसाठी वापरलेल्या सर्च इंजिनद्वारे फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. योग्य प्रकारची माहिती पुरवण्यासाठी गुगल सर्च इंजिन अनेक पर्यायी वेबसाईट वापरकर्त्यांना उपलब्ध करून देते. याचाच दुरुपयोग करून काहीजण फसवणूक करत असतात. त्याप्रकरणी अनेक गुन्हे समोर आले आहेत. मुंबईसह दिल्लीमध्ये इतरही शहरांमध्ये असे प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.(Mumbai , Delhi other city )

गुगल सर्च इंजिनमध्ये !आपल्याला सजेस्ट आणि एडिट अनेक पर्याय सुचवते परंतु याच ऑनलाइन पद्धतीचा वापर करून काही ठगांनी लोकांचे बँकेचे एप्लीकेशन, मोबाईल रिचार्ज, खाजगी माहिती, हॉस्पिटल माहिती सर्च केलेल्या इतर माहितीचा वापर करून लूट केल्याचे समोर आले आहे.(information hackers)

देशांत प्रत्येक सेकंदाला हजारो लोक गुगल सर्च इंजिनचा वापर करतात गुगल नकाशा, दवाखाने, शाळा, कॉलेज, हॉटेल, पार्सल ऑनलाईन खरेदी, विज बिल, मोबाईल रिचार्ज, होम लोन या माहितीसाठी गुगल आपल्याला अनेक पर्याय सुचवते परंतु यातील काही पर्याय अयोग्य असून त्याद्वारे ठगांनी फसवणूक केल्याचे समजले आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments