आपलं शहर

Mumbai stocks :दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक शेर जोडला आहे.

आयपीओद्वारे मिळालेल्या निधीचा वापर कंपनी भांडवल जमा करण्यासाठी वापरात

Mumbai stocks  : शेअर मार्केटमधील बिगबुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी स्टार हेल्थ इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक केली आहे. इन्शुरन्सच्या आयपीयोद्वारे 2000 पेक्षा जास्त रक्कम जमा करण्याची ही योजना आहे. या कंपनी मालकांमध्ये राकेश झुनझुनवाला  (Rakesh zunzunwala  ) देखील आहेत.(The plan is to raise more than Rs 2,000 crore through an insurance IPO.)

यांच्याशिवाय सफेक्रॉप इन्व्हेस्टमेंट इंडिया एलएलपी  , वेस्टब्रिज एआयएफ कंपन्यांचे मालकदेखील आहेत. स्टार हेल्थ इन्शुरन्स (star health insurance) आयपीएलद्वारे 2000 कोटींपेक्षा जास्त निधी जमा करण्याची ही योजना आहे. यामध्ये नवीन इक्विटी शेअर जारी केले जातील तर ऑफर फॉर सेल या माध्यमातून काही भाग विक्रीला आणले आहेत.

यातील 6.01 कोटी शेअर्स हे विक्रीसाठी असतील. यात सफे क्रॉप इन्वेस्टमेंट इंडिया 6.06 कोटी शेअर्स, आपस ग्रोथ लिमिटेड, नोटर डॅम यूनिवर्सिटी ऑफडीयु एलसी, एमआयओ आयव्हीस्टार, सई सतीश कोनाकर ट्रस्ट, बरजीएस मिनोर देसाई यांचेही शेअर असतील.

आयपीओद्वारे मिळालेल्या निधीचा वापर कंपनी भांडवल जमा करण्यासाठी वापरात आणला जातो. या सार्वजनिक ऑफरमुळे( Star Health  )स्टार हेल्थ ही देशातील स्टॉक एक्सचेंज मधील चौथ्या क्रमांकावरील खाजगी क्षेत्रातील विमा कंपनी बनली आहे. आयपीओमध्ये आघाडीवर व्यवस्थापक आममध्ये कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कॅपिटल ग्लोबल मार्केट, आयसीआयसीआय सेक्युरिटी, क्रेडिट सेक्युरिटी, एसबीआय कॅपिटल मार्केट यांसारख्या व्यवस्थापक कार्यरत आहेत .

राकेश झुनझुनवाला यांचाही यामध्ये हिस्सा आहे, दिग्गज गुंतवणूकदार स्टार हेल्थच्या तीनही प्रवरदानमध्ये यांचा भाग आहे, यांच्याकडे कंपनीचे 768 कोटी इक्विटी शेअर आहेत. पत्नी रेखा झुनझुनवला यांचे कंपनीत 3.26 टक्के भांडवल आहे.

2019 मध्ये कंपनीचे शेअर प्रति 156.28 रुपये खरेदी केले होते.

क्रीसिल रिसर्च नुसार स्टार है ही देशातील सर्वात मोठी आरोग्य विमा कंपनी आहे, अलीकडे राकेश झुनझुनवाला यांनी हजार टेक्नोलॉजीज आणि बार्बेक्यू नेशन या शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments