खूप काही

Narendra Modi : यांचं स्ट्राँग मंत्रीमंडळ, पाहा महाराष्ट्रासह संपूर्ण मंत्र्यांची यादी, एका क्लिकवर…

नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत अनेक बैठका आणि चर्चा सुरू होत्या. अखेर आज राजभवनावर शपथविधीला प्रारंभ झाला.

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत अनेक बैठका आणि चर्चा सुरू होत्या. अखेर आज राजभवनावर शपथविधीला प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील तसेच देशभरातील अनेक खासदारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. नेमक्या कोणकोणत्या खासदारांना मंत्रिपद मिळाले आहे हे जाणून घेऊया..

नारायण राणे (महाराष्ट्र)

डॉ भागवत कराड (महाराष्ट्र)

कपिल पाटील (महाराष्ट्र)

डॉ. भारती पवार(महाराष्ट्र)

सर्बानंद सोनोवाल (आसाम)

डॉ. विरेंद्र कुमार (मध्यप्रदेश)

ज्योतिरादित्य सिंधिया (मध्यप्रदेश)

रामचंद्र प्रसाद सिंग (बिहार)

अश्विनी वैष्णव(ओडिशा)

पशुपती कुमार पारस(बिहार)

किरेन रिजीजू (नवी दिल्ली)

राजकुमार सिंह (बिहार)

हरदीप सिंह पुरी (उत्तर प्रदेश)

मनसुख मंडाविया (गुजरात)

भुपेन्द्र यादव (बिहार)

पुरुषोत्तम रुपाला (गुजरात)

जी. किशन रेड्डी (सिकंदराबाद)

अनुराग सिंह ठाकूर (हिमाचल प्रदेश)

अनुप्रिया सिंह पटेल(उत्तर प्रदेश)

डॉ. सत्यपाल सिंह बघेल (उत्तर प्रदेश)

राजीव चंद्रशेखर (कर्नाटक)

शोभा करंडलाजे (कर्नाटक)

भानूप्रताप सिंग वर्मा (उत्तर प्रदेश)

दर्शना विक्रम जरदोष (गुजरात)

मीनाक्षी लेखी (नवी दिल्ली)

अनपुर्णा देवी (बिहार)

ए. नारायण स्वामी (कर्नाटक)

कौशल किशोर ( उत्तर प्रदेश)

अजय भट्ट(उत्तराखंड)

बी. एल. वर्मा (उत्तर प्रदेश)

अजय कुमार(उत्तर प्रदेश)

चौहान देवूसिंह (गुजरात)

भागवत खुपा (कर्नाटक)

प्रतिमा भौमिक (त्रिपुरा)

डॉ. सुभाष सरकार (पश्चिम बंगाल)

डॉ. राजकुमार सिंह (मणिपूर)

बिस्वेश्वर तडू (ओडिसा)

शंतनु ठाकूर(बंगाल)

डॉ. मुंजपारा महेंद्रभाई (गुजरात)

जॉन बरला (पश्चिम बंगाल)

डॉ. एल. मुरगन (तमिळनाडू)

निसित प्रमाणिक (पश्चिम बंगाल)

 

15 कॅबिनेट 23 राज्यमंत्रीनी घेतली केंद्रीय मंत्रि पदाची शपथ

महाराष्ट्रातील 4 खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे, त्यामध्ये नारायण राणे, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील, डॉ. भारती पवार यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात डॉक्टरांसह वकिलांचाही समावेश करण्यात आला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments