New shame : 5000 गुंतवा आणि मोठी कमाई करा, 9 जुलैपासून ऑफरला सुरुवात
एक भरभक्कम सेवानिवृत्ती निधी पुढील आयुष्यासाठी उपलब्ध होतो.

New shame: नागरिकांना आयुष्याची पुंजी बचत करून ठेवण्यासाठी अनेक म्युचल फंड सारख्या योजना उपलब्ध आहेत. यामध्ये गुंतवणूक केल्यास नोकरीतून निवृत्त झाल्यावर एक भरभक्कम सेवानिवृत्ती निधी पुढील आयुष्यासाठी उपलब्ध होतो.
याच प्रकारचे अनेक म्युचल फंड आहे. त्यातीलच एक म्हणजे पीजीआईएम इंडिया म्युचल फंड आहे. इंडिया स्मॉल कॅप फंड सुरू करण्याची नवीन योजना आखली आहे. या योजनेत 9 जुलै 2021 रोजी ते 23 जुलै 2021 पर्यंत सहभागी होऊ शकता.(PGIM India Mutual Fund launches small cap fund)
नवीन योजनांवर आपण नवीन गुंतवणुकीचा पर्याय शोधत असतो, त्याच प्रमाणे पीटीआईएम इंडिया म्युचल फंडने एक स्मॉल कॅम्प फंड सुरू केला आहे. या फंडाचा बेंचमार्क एक्स निफ्टी(nifty small cap ) 100 एकूण रिटन इंडेक्स आहे. हा फंड लघु कंपन्या इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करून उच्च उत्पादन मिळवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
या योजनेत किमान 5000 रुपये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. आणि खरेदी किमान 1000 रुपये कराता येईल.
पीजीआईएम इंडिया स्मॉल कॅम्प फंडात गुंतवणूकदारांच्या पैकी किमान 65 रक्कम स्मॉलकॅम्पमध्ये गुंतवली जाईल. ही योजना इक्विटीशी संबंधित साधणे आणि परदेशी समभागांमध्ये गुंतवणूक करेल. पोर्टफोलिओचा स्वतंत्र भाग 3 फंड व्यवस्थापकांव्दारे व्यवस्थापित केला जाईल. हा निधी अनिरुद्ध नाहा( Aniruddha Naha, ), कुमारेश रामकृष्ण, (कर्ज आणि पैशाच्या बाजारपेठेतील गुंतवणुक) आणि रवी अदुकिया (परदेशी गुंतवणुकीसाठी) व्यवस्थापित करतील.
पीटीआईएम इंडिया म्युच्युअल फंडचे मुख्य अधिकारी अजित मेनन (said Ajit Menon) यांनी सांगितले “की लहान कंपन्यांमध्ये दीर्घ कालावधीत चांगली कॉपर्स तयार करण्याची क्षमता असते, सध्याच्या युगात अर्थव्यवस्था रुळावर येत आहे आणि मागणी वाढत आहे, याचा फायदा लहान कंपन्यांसाठी होणार आहे, तर छोट्या कंपन्यांच्या कॉपोर्रेट नफ्यामध्ये देखील सुधारणा होईल नवीन लॉन्च करण्याचे उद्दिष्ट एवढेच की गुंतवणूकदारांना बांधकाम वस्त्रोद्योग स्थान मालमत्ता रसायने कृषी रसायने उद्योग कागद अशा विविध प्रकारच्या व्यवसायातील गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करणे. पुढील काळात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे.
Watch Aniruddha Naha, Fund Manager, share his views on small cap segment, investment approach and framework of PGIM India Small Cap fund, on @wealthforum_tv.
Watch the video: https://t.co/ly7nYJ6adO pic.twitter.com/KdxBAycwZH— PGIM India Mutual Fund (@PGIM_IndiaMF) July 7, 2021