खूप काही

News Updates : जोरदार कमाईची नवीन संधी; Paytm आणणार देशात नवीन IPO

ऑक्टोबर महिन्यात 16 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार

News Updates :  डिजिटल पेमेंट आणि सेवा पुरवणारी कंपनी म्हणजे तुमचं मोबाईल वॉलेट असणारी पेटीएम संस्था एक नवीन ऑफर मार्केटमध्ये आणत आहे. ऑक्टोबर महिन्यात 16 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याची माहिती अदिकाऱ्यांनी दिली आहे.(An investment of Rs 16 crore will be made in October)

तर पेटीएम कंपनी लवकरच आपले आयपीओ आणण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने आयपीओची कागदपत्रे 15 जुलै रोजी भारतीय सुरक्षा आणि नियामक मंडळाकडे जमा केली आहेत. पेटीएमचा आयपीओमध्ये 75% पात्रता संस्थात्मक खरेदी दारांसाठी तर 60 % गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित ठेवण्यात येईल. दिलेल्या ऑफरचा 15 टक्के गैर संस्थांत्मक गुंतवणूकदारांना वाटप होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित किरकोळ गुंतवणूकदारांना 10 टक्के राखीव जागा देण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.

सुत्रांकडून आलेल्या माहितीनुसार 2 महिन्यात सेबी कागदपत्रांवर उत्तर येईल, कागदपत्रे मिळताच पेटीएम आयपीओसाठी अर्ज करणार आहे. यासंदर्भात एक ई-मेल ही पेटीएमकडून पाठवण्यात आला आहे. परंतु याचे कोणतेही उत्तर अजून आले नसल्याचंही सुत्रांनी म्हटलं आहे.

97 कम्युनिकेशन दाखल केलेल्या प्रस्तावात पेटीएमची किंमत एक अब्ज डॉलर इतकी आहे, पेटीएमकडून मिळालेल्या रक्कमेपैकी 43 हजार कोटी रुपये कंपनी ग्राहक आणि व्यापारी परिसंस्थाना मजबूत करण्याच्या प्रयत्नसाठी वापरण्यात येणार आहे. तर या व्यतिरिक्त इतर व्यवसायिक उपक्रमासाठी 2 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती आहे.

बोर्डाने घेतला निर्णय

आयपीओपूर्वी कंपनीने गेल्या आठवड्यात आपल्या व्यवस्थापनात बदल करून निर्णय घेतला आहे. न्यू फॉरमॅटमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून सर्व नागरिकांना बोर्डात मीटिंग घेऊन अमेरिकन आणि भारतीयांची नेमणूक केली असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments