फेमस

OMG Vijay deverkonda : विजय देवेराकोंडाच्या hot look, ये तो बस ट्रेलर है…

OMG Vijay deverkonda : विजय देवेराकोंडा हा स्वत:चे फोटो रोज सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच त्याने एक फोटो शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.

OMG Vijay deverkonda : विजय देवेराकोंडा हा स्वत:चे फोटो रोज सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच त्याने एक फोटो शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.

दक्षिण सुपरस्टार विजय देवेराकोंडा लाखो लोकांच्या मनावर राज्य करतो. त्याच्या शैलीतून अभिनयापर्यंत विजय वर्चस्व गाजवतो. नुकताच विजयने आपला इंस्टाग्रामवर त्याचा सेंसेशनल फोटो शेअर केला आहे. विजय देवेराकोंडाच्या या नवीन फोटोने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.

लिगर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा विजय देवेराकोंडा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. विजय दररोज सोशल मीडियावर आपल्या वेगळ्या स्टाईलचे फोटो शेअर करत राहतो. पण अलीकडे अभिनेत्याने शेअर केलेला फोटो हा सर्वत्र व्हायरल झाला आहे.

विजय देवरकोंडाचा नवीन अंदाज

अलीकडेच विजयने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो हेवी बाईकसह आणि लांब केस अशी वेशभूषा करताना दिसत आहे. विजयच्या या नव्या फोटोने चाहत्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. विजय देवेराकोंडाचे हे फोटोशूट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

फोटोमध्ये विजय देवेराकोंडा बुलेटजवळ बसलेला दिसत आहे. डॅबू रत्नानी यांनी हे फोटोशूट विजय देवेराकोंडासाठी शेअर केले आहेत. बुलेटजवळ बसलेला विजयचा हा फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे. विजय देवेराकोंडाचे हे नवीन फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

विजय देवेराकोंडाच्या या फोटोच्या स्पेशल कॅप्शननेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटो शेअर करताना साऊथ सुपरस्टारने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी तुमच्यासाठी तयार आहे. यासह अभिनेत्याचे चाहतेही या फोटोवर खूप कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, आम्हीदेखील तयार आहोत तर, एका चाहत्याने लिहिले आहे, माय हार्ट…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments