आपलं शहर

Petrol Diesel price hike : काय आहेत आजचे पेट्रोल डिझेलचे दर, पहा संपूर्ण देशातले दर

देशातील पेट्रोलची किंमत दोन महिन्यांहून अधिक काळ वाढताना दिसत आहे.

Petrol Diesel price hike  :दिवसेंदिवस महागाईमुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागत आहे. सतत वाढत्या तेलाच्या किंमतीमुळे जनतेला दिलासा मिळालेला नाही. आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

देशातील पेट्रोलची किंमत दोन महिन्यांहून अधिक काळ वाढताना दिसत आहे. पेट्रोलची किंमत आता प्रति लिटर 100 रुपये पेक्षा जास्त आहे. तर डिझेल देखील वेगाने पुढे वाढत आहे. अर्ध्या देशात पेट्रोलच्या किमतीत शंभर रुपयाच्या टप्प्यावर गेलेली आहे. दोन दिवसाच्या निरंतर-सलग वाढी नंतर आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलची किंमत स्थिर राहिल्या म्हणजे तेल कंपन्यांनी किंमती वाढवले नाहीत.

मुंबईत 106 . 59 रुपये आहे आणि डिझेलची किंमत 97 .18 रुपये आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 35 पैसे तर डिझेलच्या दरात 0.9 वाढ केली. गेल्या काही दिवसात 10. 16 रुपये प्रति लिटर वाढ झालेली आहे .त्याच प्रमाणे राजधानीत डिझेलच्या दरात गेल्या दोन महिन्यांत 8.89 रुपयांनी वाढ झालेली आहे.I(n the financial capital Mumbai, petrol price went past Rs 105-mark and now stands at Rs 106.59 while diesel costs Rs 97.18 )

*इतर शहरात पेट्रोल डिझेल ची किंमत:*

  • कोलकत्ता मध्ये पेट्रोल आज 100.62 रुपये आणि डिझेल 92.65 रुपये लिटर आहे.
  •  चेन्नई मध्ये पेट्रोल आज 101 .37 रुपये तर डिझेल प्रति लिटर 94. 15 रुपये आहे.
  • बेंगलोर मध्ये आज पेट्रोल 103.93 रुपये तर डिझेल 94. 99 रुपये प्रति लिटर आहे.
  • लखनौमध्ये पेट्रोल आज 96.67 रुपये आणि डिझेल 90 . 01 रुपये प्रति लिटर आहे.

जगाच्या पातळीवर कच्च्या तेलाची किंमत आता प्रती बॅरल 75 डॉलर इतकी आहे. देशांतील बऱ्याच भागात पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत.

पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले : देशातील मंत्रालयाचे लक्ष क्रुड ऑइल आणि नैसर्गिक वायू गॅस देशांतर्गत उत्पादन वाढीवने आणि देशाला स्वावलंबी होण्यास मदत करणे यावर आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments