फेमस

Sonam kapoor : वडीलांना बघून भावुक होऊन रडू लागली सोनम कपूर..

Sonam kapoor : लंडन वरून रात्री उशीरा भारतात आलेल्या, सोनम कपूर चे एअरपोर्ट वर झाले हाल...

Sonam kapoor : लंडन वरून रात्री उशीरा भारतात आलेल्या, सोनम कपूर चे एअरपोर्ट वर झाले हाल…वडीलांना बघून भावुक होऊन रडू लागली सोनम कपूर..

बॉलीवूड एक्टरेस सोनम कपूर ही नेहमीच तिच्या जीवनशैली मुळे चर्चेत असते. परंतु या वेळेस सोनम चे असे काही फोटोस समोर आले आहेत की ज्यांना बघून सगळेच हैरान आहेत. एअरपोर्ट वर आपले वडील अनिल कपूर यांना बघून रडू लागली सोनम.

बॉलीवूड एक्टरेस सोनम कपूर लग्नांनतर आपल्या पतीसोबत लंडन मध्येच राहायला लागली आहे.
खूप काळ दूर राहिल्यांनतर, उशिरा रात्री ती मुंबई मध्ये पोहोचली. मुंबई एअरपोर्ट वर जेव्हा सोनम चे वडील, अनिल कपूर तिला नेण्यासाठी आले तेव्हा त्यांना बघून भावुक होऊन सोनम रडू लागली. आणि या दोघांचा भावुक होतानाचा हा व्हिडिओ खूप तेजीने सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सोनम कपूर आपल्या वडिलांना खूप प्रेमाने गळे मिळताना दिसत आहे. त्यांनतर ते दोघं पार्किंग एरियामध्ये असलेल्या कार मध्ये जाऊन बसतात. गेल्या काही दिवसांपासून सोनम आपल्या वडीलांना खूप मिस देखील करत होती. आणि त्यांना समोर बघून तिच्या डोळ्यांत पाणी आल.
सोनमला अस रडताना बघून तिच्या फॅन्स ने इंस्टाग्राम वर खूप साऱ्या कमेंट्स पण केल्या.
जेव्हा ती उशिरा रात्री मुंबई मध्ये पोहोचली तेव्हा तीने लूज फिट पेप्लम स्टाईल टॉप आणि स्कर्ट परिधान केला होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments