आपलं शहर

SSC Results : 10 विचा निकाल होणार ‘या’ तारखेला

SSC Results : यावर्षी प्रथमच कोरोना महामारीच्या संसर्गामुळे शिक्षण पद्धतीत बदल करण्यात आले आहेत.

SSC Results : यावर्षी प्रथमच कोरोना महामारीच्या संसर्गामुळे शिक्षण पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. सर्वत्र ऑनलाईन शिक्षणाची पद्धत चालू केली आहे आणि त्याच आधारे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती.

परिणामी दहावीच्या  विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांच्या वर्षभरातील तसेच आधीच्या वर्षाच्या कामगिरीच्या आधारे करण्यात आले. पण लवकर आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे.

दहावीचा निकाल हा 16 जुलै रोजी लागणार आसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील दहावीच्या बोर्ड परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दि.16 जुलै, 2021 रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे आणि निकाल हा mahresult.nic.in या वेबसाईट वर पाहू शकतो अशी माहिती  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने ही माहिती दिली.

10 th class Result date: The result of 10th class will be on this date

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments