Stock to Buy today in Mumbai : जोरदार कमाई करणाऱ्या शेअर्सची यादी, फटाफट कमवा तगडे पैसे
शेअर्सवर गुंतवणूक करून नफा मिळवू शकता

Stock to Buy today in Mumbai : आज आठवड्यातील दुसरा ट्रेंडिंग दिवस आहे. मंगळवारी शेअर बाजार चांगल्या पोझिशनने सुरू झाला आहे. मुंबईतील शेअर बाजार प्रमुख चांगल्या सेन्सेक्स वाढत चालला आहे. सोमवारी सेसेक्स आणि निफ्टी चढ-उतार दरम्यानच बंद झाला होता. सेसेक्स आणि निफ्टी किरकोळ बदलांसह उलट दिशेने होते. सेन्सेक्स sensex जवळ जवळ पंधरा अंकांनी घसरून 52,350 वर बंद झाला होता, तर एनएसई निफ्टी 3 अंकांनी वाढून 15,700 च्या जवळ आला होता.
आज अशाच काही मजबूत कमाई करणाऱ्या टॉप शेअरची शक्यता यादी समोर आली आहे. त्यामुळे या शेअर्सवर गुंतवणूक करून नफा मिळवू शकता. जर तुम्ही आजच्या आज शेअर बाजारातून काही समभाग लक्ष ठेवून बाजारातून मिळणारा तगडा प्रॉफिट कमवू शकता.
आज खरेदी करण्यासारखे उत्तम स्टॉक
एसबीआय लाई, एनबीसीसी, रिलायन्स, एनसीसीएम, टाटा मोटर्स, एअरटेल टाटा एल्क्ससी, आयडीबीआय बँक, हिरो मोटोकॉप, हे स्टॉक आज ट्रेंडिंगमध्ये असण्याची शक्यता आहे. यातील कोणत्याही स्टॉकमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. NBCC, SBI LIFE, RELIANCE, NCC, M&M, Tata Motors, Airtel, Tata Elxsi, IDBI Bank आणि Hero Motocorp
शेअर बाजारात प्रमुख निदेर्शांक सेन्सेक्स 235 .39 अंक (0 .45 टक्के) वाढीसह 526.08 (0.8) वर सुरु झाला आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 73. 90 अंकांनी घसरून 15766 .50 या पातळीवर बंद झाला आहे. गेल्या आठवड्यातील बीएसईमधील 30 समभागांचा सेन्सेक्स 98. 48 किंवा 0.18 टक्क्यांनी घसरल्याचं चित्र होतं.
BUY NBCC TARGET 58 SL 53.25
BUY SBI LIFE TARGET 1110 SL 1018
BUY RELIANCE 2100 CE TARGET 52 SL 27
BUY NCC TARGET 105 SL 94
BUY TINPLATE TARGET 254 SL 215
BUY MAHINDRA LIFE TARGET 1000 DURATION 12-18MONTHS
BUY M&M TARGET 795 SL 765
BUY AMBER ENT TARGET 3215 SL 3000
BUY ALKYL AMINES TARGET 4050 SL 3690
BUY DLF TARGET 400 DURATION 3-6 MONTHS
MY BEST PICK
BUY MAHINDRA LIFE TARGET 1000 DURATION 12-18 MONTHS
First Source Solutions – Buy – 203, sl – 194
Tata Motors – Buy – 316, sl – 303
Bharti Airtel 530CE @11.55 – buy – 20, sl – 8
Manappuram Finance – Buy – 189, sl – 180
Shilpa Medicare – Buy – 720 , Duration: 6 months
Tata Elxsi – Buy – 5640, Duration: 1 year
FDC – Buy – 385, sl – 370
IDBI Bank – Buy – 40.5, sl – 38
Aegis Logistics BUY 373, SL 358
Hero Motocorp buy 2990, sl 2870
Best Pick
First Source Solutions – Buy – 203, sl – 194
(New Source – Zee Business)
#CNBCTV18Market | Market opens with healthy gains led by financials. #Sensex #Nifty https://t.co/IRU4p1bgEI
— CNBC-TV18 (@CNBCTV18News) July 13, 2021