Today Gold Price : मुंबई, दिल्ली, चेन्नईमध्ये सोन्याची काय परिस्थिती?
सोन्याच्या किंमतीत 220 रुपयांची घसरण झाली

Today Gold Price : गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. गेल्या आठवड्याचा विचार करता चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसून येत आहे.
सोन्याच्या किंमतीत 220 रुपयांची घसरण झाली असून मुंबईत(Mumbai ) आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 47,900 रुपये इतका आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,900 रुपये इतका आहे. (Kolkata )कोलकत्ता मध्ये 22 कॅरेट सोने 47,260 इतकी आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 49,960 रुपये इतका आहे.(gold price )
दिल्लीमध्ये (Delhi )सोन्याचा भाव वाढला आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,800 आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,850 वर आहे. शुक्रवारी (Saturday) चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सप्टेंबरला चांदीच्या दरात 0.27 टक्के घसरण झाली आहे. चांदीचा दर 68,778 रुपये प्रति किलो आहे.
चेन्नईमध्ये( Chennai ) 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर 45,070 रुपये आहे, तर 24 कॅरेटचा सोन्याचा दर 49,170 रुपये इतका झाला आहे.
सोन्याच्या दरात चढ-उतार होण्याची अनेक कारणे आहेत, जसे की आंतरराष्ट्रीय बाजारातील चलन दर, महागाई, मध्यवर्ती बँकांमधील सोन्याचा साठा, त्यांचे व्याज दर, दागिन्यांची बाजारपेठ, भौगोलिक तणाव, व्यापारीकरण आणि इतर अनेक घटक सोन्याच्या दरावर परिणाम करतात.
दिल्ली, चेन्नई आणि मुंबईतील सोन्याचे दर :
24 car. 22 car.
Mumbai 47,860 46,860
Delhi. 51120 46860
Chennai 49170 45070
#Gold Price Today, 24 July 2021: #Gold prices continue to fall, remains below Rs 48,000, check prices in metros https://t.co/zl92QF9x8r
— Zee News English (@ZeeNewsEnglish) July 24, 2021