Tokyo Olympics News :बॅटमिंटन, तिरंदाजी, नेमबाजीमध्या भरताला मोठी संधी
आज भारताला तीन पदकांची आशा आहे.

Tokyo Olympics News : टोकियो ऑलंपिक स्पर्धेला एक आठवडा झाला असून भारताने आतापर्यंत दोन पदके मिळवली आहे. (31जुलै) आज भारताला तीन पदकांची आशा आहे. बॅटमिंटन, तिरंदाजी, नेमबाजी यात आपल्या खेळाडूंनी चांगलेच वर्चस्व टिकवून ठेवले आहे.( In badminton, archery, shooting, our players have maintained a good dominance.)
महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ( badminton PV Sindhu) आपले वर्चस्व दाखवत दुसऱ्या टप्प्यात तिने स्थान निर्माण करून सर्वांचे लक्ष पदकाकडे केंद्रित केले आहे. सामना चीनच्या यामागुची बरोबर चालू असताना तिचा पराभव करून सहा गुणांनी सिंधूने विजय पक्का केला आहे. फायनलमध्ये झुंज देऊन तिने सेमी फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पीवी सिंधू यांनी म्हटले होते की ऑलम्पिकमध्ये “या ऑलंपिकमध्ये नवीन सिंधू पाहायला मिळेल” अशा स्वतःच्या शब्दांवर ठाम राहून तिने मोठा बदल घडून आणला आहे.
दुसरीकडे मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिने भारताचे दुसरे पदक निश्चित करून उपांत्य फेरीत पोचली आहे. दिग्गज बॉक्सर मेरी कोमच्या पराभवानंतर लवलीना चीनचा पराभव करून उपांत्य फेरीत पुन्हा एकदा एक पदक निश्चित केले आहे. तर लवलीना पाठपोठ बॉक्सिंगमध्ये पूजा राणीने देखील आपले स्थान निश्चित करून पदकाची मानकरी ठरली आहे.ऑलम्पिकमध्ये महिला नेमबाजीमध्ये सर्वाचे लक्ष असणारे तेजस्वी सावंत आणि अंजुम मैदगिल यांनी सहभाग घेतला आहे.
;
बॅडमिंटन महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज दुपारी ३:२० वा भारताच्या पी व्ही #सिंधू चा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित ताइ-जु- #यिंग बरोबर होईल..🏸
आज तमाम भारतीयांच्या आशा आणि शुभेच्छा सिंधू बरोबर असतील ! 🤗#PVSindu#TokyoOlympics pic.twitter.com/Z1H561knPD
— नितेश पाटील 🇮🇳 (@nitesh9191) July 31, 2021