खूप काही

Top news : राणेंच्या भडकाभडकीला अखेर मविआ नेत्याने दिलं उत्तर, ‘असं वागणं बरं नव्हे’ 

उपस्थित झाल्यावर अधिकाऱ्यांवर शब्दांचा चांगलाच भडीमार

Top news : नारायण राणे ( Narayan rane ) यांनी नुकताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra fadanvis)आणि प्रवीण दरेकर ( Pravin darekar ) यांच्यासोबत कोकणचा दौरा केला. नारायण राणे यांचा अधिकाऱ्यांना धमकावत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दौर्‍याच्या वेळी आपले काही अधिकारी तेथे उपस्थित नव्हते. काही वेळाने उपस्थित झाल्यावर अधिकाऱ्यांवर शब्दांचा चांगलाच भडीमार राणेंनी केला होता, मात्र शिवसेना नेते उदय सामंत त्यांच्या या दमदाटीवर उत्तर दिलं आहे.

“कोकणमधील चीपळूणच्या दौर्‍यात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे  (eknath shinde ) देखील सामील होते. मी नगरविकास मंत्री असल्याने मी नगरपालिकेला मदत करण्यासाठी या दौऱ्याला जात आहे. सेनेतर्फे मी मदत घेऊन आलो आहे. माझ्याबरोबर इतर कोणाची आवश्यकता नाही. या दौर्‍यात माझा सीइओ माझ्या बरोबर असेल”. असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

मी कॅबिनेट मंत्री म्हणून सहा दिवस कोकण रत्नागिरीमध्ये आहेत. मंत्र्यांनी प्रोटोकॉल्सचा विचार न करता येथे थांबणे योग्य नाही. मला अधिकारी नको असे सांगितले. अधिकारी उपस्थित नाहीत, म्हणून संकटाच्या काळात असं भडकणं योग्य नसल्याचा टोला उदय सामंत यांनी राणेंना लगावला आहे.

“मुख्यमंत्री राज्याचा दौरा करतात म्हणून आपणही दौरा करणे गरजेचे नाही. मुख्यमंत्र्यांनी दीड किलोमीटर बाजारपेठेचा फेरफटका मारत आढावा घेतला. दौऱ्याच्या वेळी प्रत्येक समस्या स्वतः समजून घेतल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे, त्यामुळे नारायण राणेंनी अधिकाऱ्यांवर काढलेल्या रागामुळे मविआतील अनेक नेते नाराज झालेत, हे नक्की

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments