फेमस

Top News : भारताच्या खात्यात tokyo olympics चे पहिले पदल, मीराबाईची सर्वोत्तम कामगिरी

मीराबाई चानू जिंकलेले रोप्य पदक हे भारताचे दुसरे सुवर्ण पदक आह

Top New :  टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत(Tokyo Olympics ) वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदकावर नाव कोरलं आहे. महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅचमध्ये 87 तर क्लिन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचललं. 202 किलो वजन उचलून वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाईने सुवर्ण कामगिरी केली आहे.

मीराबाई चानू (mirabai chanu ) चा तिसरा प्रयत्न यशस्वी झाला, तिसऱ्या प्रयत्नात एकूण 89 किलो वजन वाढवण्यात आले.

चीनचा वेटलिफ्टिरने ऑलम्पिकमध्ये विक्रम केला. मीराबाई चानू आणि चीनची वेट लिफ्टर दरम्यान 7 किलो वजनाचं अंतर आहे.

मीराबाई चानू जिंकलेले रोप्य पदक हे भारताचे दुसरे सुवर्ण पदक आह. यापूर्वी कर्णम मल्लेश्वरी ने 2000 च्या सिडनी ऑलिंपिकमध्ये पदक जिंकले होते.

मीराबाई चानूने 110 किलो वजनी गटातून सहभागी झाली होती. त्यानंतर दुसरा प्रयत्न 115 किलोग्राम त्याच वेळी तिसरा प्रयत्नानंतर 117 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. तर चीनची वेटलिफ्टर हिने 116 किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. 48 किलोग्राम वजन असणाऱ्या मीराबाईंनी वजनाच्या 4 पट अधिक म्हणजे 194 किलो इतकं वजन उचलत मागील वर्षी वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. मागील 22 वर्षांत असा विक्रम करणाऱ्या मीराबाई पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या.

26 वर्षीय मीराबाई ही मूळची मणिपूर राज्यातील असून तिचं संपूर्ण नाव साइको मीराबाई चानू असे आहे, ती भारताची आघाडीची महिला वेटलिफ्टर आहे, 2018 मध्ये तिला भारत सरकारने राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित केले होते, 2018 मध्ये तिला क्रीडा विभागातून पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments