blog

Mi sale : स्वातंत्र्य दिनी Mi 11X 5G वर मिळणार धमाकेदार डिस्टाऊंट… पाहा संपूर्ण लिस्ट

Mi sale : स्वातंत्र्य दिनी अनेक कंपण्यांच्या ऑफर्स असणार आहेत.

Mi sale : स्वातंत्र्य दिनी अनेक कंपण्यांच्या ऑफर्स असणार आहेत. त्यामुळे अनेक स्मार्टफोन्सच्या किंमती या दिवशी कमी होण्याची किंवा त्यांच्यावर कोणता ना कोणता डिस्काऊंट मिळण्याची शक्यता आहे. अशाच सेरिजबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1. Mi11X 5G

images 31

8 GB RAM आणि 128 GB Internal Storage असलेल्या Mi 11X 5G ची किंमत 34,999 रुपये एवढी आहे, पण Xiaome च्या सेलमध्ये हाच फोन तुम्हाला 29,999 रुपयांना मिळणार आहे. 120Hz E4 AMOLED Display आणि 360Hz च्या टच सॅम्पलिंग रेट सोबतच Qualcomm snapdragon 870 असे Specifications याचात असणार आहेत. तसेच हा फोन 4520 mAh ची बॅटरी लाईफ आणि 33W
च्या फास्ट चार्जिंग सोबत येतो. तसेच याचा प्रायमरी कॅमेरा 48 पिक्सल एवढा आहे.

2. Mi11 Lite

images 32

4250mAh ची बॅटरी आणि 33W Rapid Charging सोबत अजून खूप काही खास असलेला हा फोन आहे. Xiaome च्या स्वतंत्र दिनाच्या सेलमध्ये, 24,999 रुपयांचा हा फोन तुम्हाला केवळ 21,999 रुपयांत मिळू शकतो. अल्ट्रा लाईट, सुपर स्लिम तसेच Qualcomm snapdragon ही याची खास वैशिष्टे आहेत. तसेच ट्रिपल लेन्स सिस्टीमवाल्या या फोनचा प्रायमरी कॅमेरा 64 MP एवढा आहे.

3. Mi smart TV

images 33 1

फक्त मोबाईल फोन्सवरच नाही, तर तुम्हाला Mi च्या स्मार्ट टीव्हीवर देखील ऑफर्स पहायला मिळणार आहेत.
43 इंच असेलेला Mi TV 4X 28,999 च्या डिस्काऊंट प्राईजवर मिळत आहे. तसेच यावर्षी लाँच झालेला 50inch चा Redmi smart TV X50 ची किंमत 36,999 रुपये एवढी आहे.

4. Mi gadgets :

images 34

इन्वॉर्नमेंटल नॉईस कॅन्सलेशन आणि 12 तासांच्या प्लेबॅक आणि चार्जिंग केस वाले Redmi Earbuds 2C या सेलमध्ये 1,999 च्या जागी 1,299 रुपयांना मिळत आहे. तसेच मॅग्नेटीक चार्जिंग, वॉटर रेजिस्टन्सवाला Mi smart band 5 black हा 2,999 च्या जागी 2,499 मध्ये मिळणार आहे. 15,999 एवढी किंमत असलेला Mi Watch Revolve Black हा तुम्हाला केवळ 7,999 मध्ये मिळणार आहे.

अशाच खूप साऱ्या अजून ऑफर्स आहेत, ज्या तुम्ही Mi च्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता. या सेलचे शेवटचे चार दिवस आता बाकी आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments