फेमस

Abhishek Bachchan: अभिनेत्याने विकले अलिशान घर, अक्षय कुमार, शाहिद कपूर होते शेजारी

बॉलिवूड स्टार्सने प्रॉपर्टी खरेदी केल्याच्या अनेक बातम्या सतत ऐकायला येत आहेत.

हिंदी कलाविश्वात काही सेलिब्रिटी जोड्या कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai )आणि अभिनेता अभिषेक बच्चन.( Abhishek Bachchan) यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे.

बॉलिवूड स्टार्सने प्रॉपर्टी खरेदी केल्याच्या अनेक बातम्या सतत ऐकायला येत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी वरळी( Worli) परिसरात असलेल्या त्यांचा लक्झरी ओबेरॉय 360 वेस्ट टॉवर्समध्ये 37व्या मजल्यावर एक आलिशान फ्लॅट होता. त्यांनी हा फ्लॅट 41 कोटी रुपयांना खरेदी केला होता.

हा आलिशान फ्लॅट ज्याचा कार्पेट एरिआ 7527 चौरस फूट इतका असून आता हा फ्लॅट 45.75 कोटी रुपयांना विकला गेलेला आहे.

त्याच अपार्टमेंटमध्ये अभिनेता अक्षय कुमारने अक्षयने 52.5 कोटी रुपये आणि शाहिद कपूरने.शाहिदने 56 कोटी खर्च करून येथे फ्लाट विकत घेतले आहेत. (Akshay Kumar, shadid kapoor)

अलीकडेच चर्चेत असलेला विषय राणी मुखर्जीने( rani Mukerji) मुंबईतील खार परिसरातील एका इमारतीत आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.या

मात्र, जर आपण अभिषेक बच्चनबद्दल बोललो तर अभिषेक नुकताच ‘बिग बुल’ चित्रपटात दिसला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाई करु शकला नाही. त्याचवेळी, जर आपण अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोललो तर अभिषेक बच्चन ‘दसवी’ आणि ‘बॉब बिस्वास’ चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments