स्पोर्ट

Avani lekhra : भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या, अवनी कोण आहेत…

अंतिम सामन्यात तिनं धमाकेदार खेळी करत सुवर्णपदकावर (gold medal)नाव कोरलं आहे.

Avani lekhra :पॅरालिम्पिक 2020 जपान मधील टोकियो येथे सुरू असलेल्या स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार प्रदर्शन करताना दिसत आहेत. रविवारी (२९ ऑगस्ट) भारताला खेळाडूंनी तीन पदके मिळवून दिली. आज सोमवारी (३० ऑगस्ट) सकाळीच भारतासाठी आनंदाची बातमी आहे.अवनी लेखारा नेमबाजांमध्ये ( shooting ) 21 फेरीमध्ये 7 व्या क्रमांकावर राहिली होती. 10 मीटर एअर रायफलच्या क्सास एसएच 1 मध्ये तिने हे पदक पटकावले.अंतिम सामन्यात तिनं धमाकेदार खेळी करत सुवर्णपदकावर (gold medal)नाव कोरलं आहे.

अवनी ने 60 सीरीजच्या सहा शॉटमध्ये 621.7 स्कोअर बनवला आणि पहिल्या आठमध्ये जागा मिळवली. तर चीनची झांग कुइपिंग ( zang kuiping )आणि यूक्रेनॉची इरियाना शेतनिक 626.0 स्कोअर केला होता. तिचा पराभव करत हे विजय अवनी मिळाले आहे.

2012 मध्ये झालेल्या अपघातामुळे अवनी थेट व्हीलचेअरवर जीवन जगत आहे. वयाच्या 12 व्या वर्षी अर्धांगवायूचा ( paralysis)आजार झाला परंतु तिचा प्रवास तीथेच थांबला नाही. अपघातानंतर अवघ्या तीन वर्षांनी अवनीने आपल्या आयुष्याला शूटिंगचे करीअर बनवले आणि अवघ्या 5 वर्षांच्या अवधीत अवनीने गोल्डन गर्ल ही पदवी मिळवली.अवनीलाही माहित नासेल की अवनीने तिच्या 6 वर्षांच्या कारकिर्दीत किती पदके मिळवली आहे.ती घरीच लक्ष्य केंद्रित करण्यावर सराव कराची . पॅरा ऑलिम्पिकमध्ये पूर्ण (Paralympic) लक्ष देऊन सुवर्णपदकाचे ध्येय ठेवले होते. ती नियमितपणे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिम आणि योगावर भर देत असे , आजपर्यंत कधीच पॅरा ऑलिम्पिकमध्ये महिला खेळाडूने सुवर्ण जिंकलेल नाही, तिच ध्येयाने सुवर्णपदक मिळवून आणि देशाचा ध्वज शीर्षस्थानी उंचावणे हे आहे. ” अवनीने फक्त सुवर्णपदक जिंकले नाही तर तिने वर्ल्ड रेकॉर्डसह पदक जिंकले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवनीने अभिनंदन केले आहे.(Narendra Modi)

;

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेतील आतापर्यंत भारताला ( four Medel) मिळालेले हे चौथं पदक आहे. भारताने एक सुवर्ण, एक कांस्य आणि दोन रौप्य पदकांवर कब्जा केला आहे. भाविना पटेल यांनी टेबल टेनिस, त्यानंतर उंच उडीत निशाद कुमार , थाळी फेकमध्ये विनोद कुमार आणखी एक नाव जोडण्यात येणार अवनी लेखाराचे हिने नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आहे.(Bhawani Patel ,Nishad Kumar Vinod Kumar ,Lekha Ra)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments