फेमस

Bollywood news : अभिनेत्याचा डान्सिंग व्हिडिओ पाहून तुम्हाला ही डान्स करावासा वाटेल

अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अतरंगी स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो.

Bollywood news  : अभिनेता रणवीर सिंग ( Ranveer Singh ) त्याच्या अतरंगी स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेक कार्यक्रमात रणवीरमधला उत्साह पहायला मिळतोच बर्थडे पार्टी (birthday party) असोवा फिल्म अवॉर्ड कार्यक्रम असो . त्याची ॲक्टींग , सर्वांसोबत मस्ती मजा देखील बऱ्याचदा पाहायला मिळते. त्यामुळे रणवीर उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला नेहमीच चारचाँद लावतो . संधी मिळेल तिथे तो आपल्या कलागुणांनी चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.

नुकताच रणवीर सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ त्याच्या आईचा बर्थडे पार्टीतला दिसत आहे.रणवीरने आई अंजू भवनानीचा वाढदिवस एकदम खास पध्दतीने पार पाडला. २२ ऑगस्ट रोजी रक्षबंधनाच्या दिवशी हा वाढदिवस होता. रणवीरने आपल्या आईसाठी एक बर्थडे पार्टी अरेंज केली.ही बर्थडे पार्टीत रणवीरने जल्लोषात साजरी केलीच परंतु सर्वांना आपल्या तालावरही नाचवले आहे. आई, दीपिका आणि वडिलांसोबत त्याने जबरदस्त डान्स देखील केला. या बर्डेपार्टीमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला . रणवीरचा डान्सिंग व्हिडिओ पाहून चाहते आणखीनच उत्साही झाले आहे.

या व्हिडिओत अभिनेता रणवीर सिंग शर्ट काढून आईसोबत थिरकताना दिसत आहे.दिपीका बरोबर ( deepika padukone) देखील नाचताना मस्ती करताना दिसला आहे.तर रणवीर ‘दिल चोरी साडा हो गया’ गाण्यावर शर्टलेस होऊन केवळ बनियान आणि ट्राउझरमध्ये आईसोबत डान्स करताना पहायला मिळाला आहे. शानदार डान्स करत लोकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. आईने देखील साथ देऊन मुलांच्या डान्सची शोभा वाढवली जनू ती रणवीरची बहीणच असल्याचे बोलले जात आहे.रणविरने दीपिकासोबत मस्ती करताना ‘नसे सी चढ गई’ या गाण्यावर डान्स केला आहे . दोघेही खुप खुश दिसत आहे.

लवकरच रणवीर सिंग दक्षिणेतील दिग्गज दिग्दर्शक शंकर यांच्याबरोबर एका सिनेमात काम करताना दिसणार आहे.८३’ या कबीर खान दिग्दर्शित सिनेमात नवरा-बायको एकत्र काम करताना दिसणार आहेत. या सिनेमात रणवीरने कपील देवची भूमिका साकारली आहे. तर दीपिकाने रोमी देवची भूमिका साकारली आहे.

;

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments