फेमस

Bollywood Update : बॉलिवूड अभिनेत्यासोबत लवकरच साऊथची अभिनेत्री झळकणार मोठ्या पडद्यावर

अभिनेत्याने एक चित्रपट आटपून नुकताच एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो इंस्टाग्राम वर शेअर केला आहे.

Bollywood Update :बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मनोत्राने नुकताच ‘शेरशा’ चित्रपटातून लोकांचे मन जिंकले आहे . शेरशा (shearsha ) चित्रपटातील एक्टिंग पाहून चित्रपटाला लोकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. या सगळ्या बरोबरच कियाराचे ही विशेष कौतुक होताना दिसत आहे. सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असणाऱ्या अभिनेत्याने एक चित्रपट आटपून नुकताच एक ब्लॅक अँड व्हाईट ( black and white) फोटो इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. त्याने कॅप्शन मध्ये लिहिले- ‘मिशन मजनूची शूटिंग सुरु. थियटर्समध्ये भेटू या. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने शूटिंग शेड्यूल शुरू होण्यासंबंधी माहिती आणि फोटो सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आहे. (siddharth malhotra).

(Mission Majnu) मिशन मजनू चित्रपटाचे निर्माती गरिमा मेहता चित्रपटाबद्दल सांगतात, ‘थोड्या विश्रांतीनंतर, पुन्हा एकदा संपूर्ण कायदाचे पालन आणि काळजीपूर्वक काम सुरु करणार आहोत . आम्ही सर्वजण पुन्हा एकदा चित्रपटाच्या सेटवर आल्याने खूप आनंदी आहोत. आम्ही चित्रपट पूर्ण करण्यासाठी खूप उत्सुक आहेत

सिद्धार्थ मल्होत्रा, रश्मिका मंदाना, शारिब हाशमी, परमीत सेठी, अनंत महादेवन आणि कुमुद मिश्रा यासह चित्रपटाचं दुसरं शेड्यूल रियल लोकेशनवर शूट केल जाणार आहे. (Rashmika nidana , siddharth malhotra, Sharib hashmi )

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदन्ना या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. . रश्मिकाचे चेहऱ्यावरील स्माईल एक्टिंगचे चाहते दीवाने आहेत.बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. साऊथ ची एक्टर्स असून देखील संपूर्ण देशातील तिचे चाहते वर्ग तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि रश्मिका एकत्र चित्रपटात दिसणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments