आपलं शहर

COVID-19 News :चार दिवसात वाढला कोरोनाचा उच्चांक, केरळच्या उंबरठ्यावर तिसरी लाट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान रुग्णांची संख्या दहा हजाराच्या आत

COVID-19 News : गेल्या चोवीस तासात पुन्हा(in 24hours) एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. चार दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या शनिवारी (Saturday) 41, 496 इतकी झाली असून 98% रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यादरम्यान 37 हजार 306 लोक कोरोना मुक्त होऊन घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईतील कोरोना ( Mumbai Corona number ) रुग्णांची संख्या 5082 असून 366 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हर रेट 97% असून मुंबईला आता दिलासा मिळाला आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान रुग्णांची संख्या दहा हजाराच्या आत होती परंतु काल रुग्णांची संख्या 6600 इतकी झाली असून लवकरच आकडेवारीत वाढ होण्याची परीस्थिती दिसत आहे.

देशात कोरोनाची तिसरी लाट आलेली नाही परंतु ही लाट केरळमधून ( keral) येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. केरळ मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होउन मृत्यूदर मात्र कमी आहे.देशात ज्या नव्या केसेस सापडतायत त्यात एकट्या केरळचा वाटा हा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

महाराष्ट्रात काय घडतंय?
बारामती, लातूर, बीड अशा ठिकाणी कोरोनाचा प्रार्दुर्भाव कमी होण्याऐवजी तो वाढतानाच दिसतोय.
केरळमध्ये 13.61 एवढा संक्रमनाचा दर आहे. बकरी ईदला केरळ सरकारनं मोठी सुट दिली आणि त्याचाच परिणाम
म्हणून कोरोनाचा स्फोट झाल्याचा आरोपही केला जातोय. पण कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पहाता, तिथल्या सरकारनं
शनिवार, रविवार असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केलीय.

इशान्य भारतातील जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे झपाट्याने वाढत होत . त्यामध्ये आसाम, मनिपुर, मेघालय ,अरुणाचल प्रदेश, इतर राज्यांचा समावेश आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments