खूप काही

Degree admission : बारावीचा निकाल जाहीर ; पहा पुढील एडमिशनसाठी ऑनलाईन प्रोसेस

Degree admission :नुकताच राज्याचा 12 वीचा निकाल जाहिरकरण्यात आला आहे.परंतु आता पुढील पदवी प्रवेशासाठी कदाचित विद्यार्थ्यंना मोठी परीक्षा द्यावी लागणार आहे. आता विद्यायापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणीला सुरवात होणार आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक काय आहे जाणून घ्या….

ऑनलाईन अर्ज विक्री 5 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2021 (1 वाजेपर्यंत) प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 5 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2021 ( 1 वाजेपर्यंत) भरण्यात येणार आहे.

तसेच ऑनलाईन फॉर्म सादर करण्याची तारीख 6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट  2021 (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश देखील  या कालावधीत करता येईल.

पहिली मेरीट लिस्ट 17 ऑगस्ट, 2021 ( सकाळी 11 वाजता) जाहीर केली जाणार आहे.

ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, 2021 (सायं. 3 वाजे पर्यंत )  कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला आहे.

द्वितीय मेरीट लिस्ट 25 ऑगस्ट, 2021 ( सायं. 7 वा.)जाहीर केली जाणार आहे.

ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट, 2021 ( सायं. 3 वाजे पर्यंत) कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला आहे.

तृतीय मेरीट लिस्ट – 30 ऑगस्ट, 2021 ( सायं. 7 वा.) जाहीर केला जाणार आहे.

ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर, 2021 कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments