आपलं शहर

HSC Result : यंदाच्या बारावीचा निकाल; पाहा कसे केले मूल्यमापन

आगस्ट (मंगळवारी) दुपारी बारावीचा निकाल जाहील

HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज 3 आगस्ट (मंगळवारी) दुपारी बारावीचा निकाल जाहील करण्यात आला आहे.

बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील (dinkar patil) यांनी पत्रकार परिषद (press conference)घेऊन निकाल जाहीर केला. कोरोना संकटाच्या प्रभावामुळे निकालाची आकडेवारी काही अंशी वाढल्याचं दिसून आलं आहे.

बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकाल जाहीर होण्यास थोडा विलंब झाला असून बारावीमध्ये यंदाच्या वर्षी तब्बल 99.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 12 विद्यार्थी हे काठावर पास झाले आहे.

तर, यंदाच्या वर्षी सर्वाधिक निकाल हा वाणिज्य( science) शाखेचा लागला. ज्यामध्ये 99.91 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, कला (art)शाखेत 99.83 टक्के विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के इतका लागला आहे.

(Mumbai )मुंबई विभागात 99.79 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (Kokan) कोकणात 99.81 टक्के इतका निकाल लागला आहे. यंदाच्या वर्षी निकालाची एकंदर आकडेवारी पाहता पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली असून, 99.73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 99.54 टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत.

/p>— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) August 3, 2021

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments