खूप काही

Indigo airlines : इंडिगोकडून 15 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष ऑफर काय आहे,जाणून घ्या.

इंडिगो (Indigo) ने 15 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरचा फायदा आज 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्टपर्यंत घेवू शकता

Indigo airlines : इंडिगो (Indigo) ने 15 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरचा फायदा आज 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्टपर्यंत घेवू शकता. Indigo कंपनीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, या ऑफर अंतर्गत केवळ 915 रुपयात विमान प्रवास (Air travel at Rs. 915) करू शकता. प्रवाशी 1 सप्टेंबर 2021 ते 26 मार्च 2022 च्या दरम्यान स्थानिक आणि अंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतात.

या साठी 63 प्रवास करणार आहे, तसेच प्रवासासाठी आगरताळ, आग्रा, अहमदाबाद, आइजवाल, अमृतसर, औरंगाबाद, बगडोरा, बेंगळुरू, बेलगाम, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगढ, चेन्नई, कोईमतूर, देहरादून, दिल्ली, डिब्रूगढ, दीमापुर, गया, गोवा, गोरखपुर, गुवाहटी, हुवली, हैद्राबाद, इम्फाळ, इंदौर, जयपुर, जम्मू, जोधपुर, जोरहट, कन्नूर, कोच्ची, कोल्हापुर, कोलकाता, कोझिकोडे, लेह, लखनऊ, मदुरई, मंगलौर, मुंबई, मैसूर, नागपुर, पाटणा, पोर्टब्लेअर, प्रयागराज, पुणे, रायपुर, राजमुंदरी, रांची, शिलाँग, शिर्डी, सिलचर, श्रीनगर, सूरत, त्रिचुरापल्ली, तिरुपती, त्रिवेंद्रम, तूतीकोरिन, उदयपुर, वडोदरा, वाराणसी, विजयवाडा आणि विशापट्टन येथून तिकिट बुकिंग करू शकता.

हे ही वाचा :

Ashish shelar : भाजपा नेते आशिष शेलार यांनी, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावावर साधला निशाणा…

Mumbai update : माजी सैनिकांच्या मालमत्ता करात सूट करण्याबाबत, पालिकेची तयारीत नाही…

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments