फेमस

Johny lever : बॉलिवूडच्या कॉमेडीचे किंग खानचा संघर्षमयबॉलिवूडच्या कॉमेडीचे किंग खानचा संघर्षमय प्रवास .

बॉलिवूडचा कॉमेडी किंग जॉनी लीव्हर अजूनही प्रशासकांच्या हृदयावर राज्य करत आहे

Johny lever :आज अभिनेत्याने बॉलीवुडमध्ये 350 हून अधिक चित्रपटात उत्कृष्ट अभिनयाची छाप सोडली आहे.बॉलिवूडचा ( bollywood comady king ) कॉमेडी किंग जॉनी लीव्हर ( joni livher) अजूनही प्रशासकांच्या हृदयावर राज्य करत आहे. आज जॉनी लीव्हर त्याचा 64 वा वाढदिवस साजरा करत आहे. जॉनी लीव्हरचा जन्म 14 ऑगस्ट 1957 रोजी आंध्र प्रदेशातील एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. जॉनीचे पूर्ण नाव जॉन प्रकाश राव जानुमाला आहे. विनोदी प्रकरणांमध्ये अद्याप कोणीही नाही जो जॉनी लीव्हर यांची बरोबरी करू शकला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या जगात असे अनेक अभिनेते आहेत , पण जॉनीच्या कॉमिक टायमिंगने सर्वांनाच वेड लागलेले आहे.वडील हिंदुस्तान युनिलीवर ( hindustan ) लिमिटेडमध्ये काम करायचे.त्यांच्या पगारावर कमी असल्याने घरची परिस्थिती बिकट असायची. शिक्षणात लक्ष लागत नसल्याने सातवीत असताना त्यांना आपले अर्धे शिक्षण सोडावे लागले. घरात आर्थिक सहाय्य करण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीची कामे केली आहेत.

;

 

View this post on Instagram

 

A post shared by Johny Lever (@iam_johnylever)

घराभोवती कोणतेही कार्य असल्यास,तिथे जाऊन कार्यक्रम करायचो. या दरम्यान, एक दिवस अनेक नपुंसक आमच्या कार्यक्रमाला आले होते. जॉनी लीव्हर त्याच्यासोबत मजेदार डान्स करू लागला. त्याने त्यांची कॉपी करायला सुरुवात केली ची माहिती त्यांच्या मित्राने दिली आहे.जॉनी लिवर यांनी रस्त्यावर पेन ( pen seller) विकण्यापासून ते रस्त्यावर डान्स करने तसेच बॉलिवूड कलाकरांच्या नकला उतरवण्यापर्यंत सगळ काही केलं आहे.

आयुष्यातील या कठीण प्रसंगानी आज त्यांना इथपर्यंत पोचवला. वडील त्यांना आपल्यासोबत आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जात असे आणि ऑफिसमध्ये देखील त्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये अफलातून मिमिक्री सुरू( mimikrmi ) केली ते खूपच फेमस झाले.ऑफिसच्या वार्षिक समारंभामध्येसुद्धा त्यांच्या विनोदी मिमिक्रीने संपूर्ण स्टाफ आणि पाहुणे मंडळी हसून हसून लोटपोट झाले आणि इथून’चं त्यांच्या नावापुढे लिवर असं नाव पडले.

बॉलिवूडमध्ये त्यांना पहिला ब्रेक ‘हम तुम पे कुर्बान’ चित्रपटातून मिळाला होता.जॉनीने पहिल्या चित्रपटानंतर लोकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्याच्या कॉमेडीने प्रेक्षकांनाही गुदगुल्या केल्या.जॉनीने ‘चालबाज,’ ‘चमत्कार,’ ‘बाजीगर,’ ‘राजा हिंदुस्तानी,’ ‘जुदाई,’ ‘येस बॉस,’ ‘इश्क,’ ‘आंटी नंबर 1,’ ‘दुल्हे’ ‘सारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कॉमेडीने मने जिंकली आहेत. राजा, ” कुछ कुछ होता है ”(anyti no 1,chamatkar ,judai ,raja Hindustani”)

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments