खूप काही

Mumbai News : क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनो व्हा सावध; काय आहे महत्त्वाची माहिती

दिवसेंदिवस तुमचा पगार वाढतो तसा क्रेडिट कार्डचे लिमिट देखील वाढते

Mumbai News : आपल्या प्रत्येकाचा मनात क्रेडिट कार्ड्सविषयी अनेक शंका असतात. एखादी वस्तू आवडली तर ती लगेच विकत घेणं कधी कधी आपल्या बजेटचा बाहेर असू शकते यावेळी क्रेडीट कार्ड असणे योग्य पर्याय आहे . क्रेडिट कार्ड घ्यावे की नाही ?कोणते घ्यावे? किती घ्यावे असे अनेक प्रश्न, निर्माण होतात .

पहिल्यांदा क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या युजर्सकडून अनेक चुका होतात .क्रेडिट कार्ड लिमिटजेव्हा तुम्ही एक क्रेडिट कार्ड घेता, तेव्हा तुमच्या पगारावरुन क्रेडिट कार्डची लिमिट ठरली जाते. दिवसेंदिवस तुमचा पगार वाढतो तसा क्रेडिट कार्डचे लिमिट देखील वाढते. पण बराच बँका क्रेडिट लिमिट( bank credit limit )  वाढवत नाहीत अशावेळी तुम्ही जास्त क्रेडिट लिमिटसाठी अप्लाय करु शकता.

क्रेडिट कार्ड लिमिटचा वापर : 

सर्वसाधारणतः क्रेडिट कार्ड लिमिटच्या (Credit Card Limit) 30 टक्केच वापर करने गरजेचे असते. याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. जर तुमचा क्रेडीट स्कोअर खाली आला असेल अशावेळी तुम्ही एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करु शकतात.

नव्या क्रेडिट कार्डचे ऑफर्स :

नवे क्रेडिट कार्ड ऑफर (Credit Card Offers) मिळते त्याच सोबत मिळणाऱ्या ऑफर्सही पहाव्यात . जर एखादे क्रेडिट कार्ड तुमच्या मासिक खर्चात बचत करु शकते म्हणजे की क्रेडिट कार्डावर पेट्रोल भरल्यावर कॅशबॅक ( cash back ) मिळते असे कार्ड्स तुम्ही खरेदी करू शकता. एखादा, मोठा खर्च येणार असेल तरी तुम्ही नवीन क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करु शकतात .

तर दुसरीकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्डसमुळे नुकसान होणार जास्त कार्ड्समुळे कर्जाच्या जाळ्यात ही अडकू शकतात. जर तुम्ही कोणत्याही एका कार्डचे बिल भरायला विसरलात तर तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल.

दोन-तीन क्रेडिट कार्ड जवळ आसले तर . जेणेकरुन गरजेच्या वेळी एकाच क्रेडिट कार्डमधून पूर्ण खर्च करण्याची वेळ येणार नाही.

हिडेन चार्जेसकडे लक्ष ठेवाअनेकदा कंपन्या वार्षिक फीज ( light bill) किवा जास्त व्याजदरांसारख्या गोष्टी हिडेन चार्जेसअंतर्गत लपवून ठेवतात. जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड आहेत, तर अनेक बँका तुम्हाला मोठे कर्ज उपलब्ध करून देते म्हणजे होम लोन किंवा ऑटो लोन देण्यास नकार देतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments