आपलं शहर

Mumbai news : गोरखपूर ते मुंबई आणि बेंगळुरूसाठी थेट विमान सेवा सुरू,जाणून घ्या काय आहे प्रक्रिया…

या विमान कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विमान प्रवासाचा आनंद मिळवण्यासाठी प्रवासी उड्डाणाचे वेळापत्रक पाहू शकतात.

mumbai news : गोरखपूर ते मुंबई आणि बेंगळुरूसाठी थेट विमान सेवा सुरू आता करण्यात आल्या आहेत. एका स्टॉपपासून सुरतसाठी विमानसेवा सुरू करण्यात आल्या आहे.तसेच एअरलाइन्सच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन प्रवासी विमानाची ऑनलाईन पद्धतीने तिकीटे बुक करू शकतात.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरच्या लोकांना आता गोरखपूरहून सुरत, मुंबई आणि बेंगळुरूसाठी दररोज विमान सेवा आता अतीशय सुलभ झाली आहे.लोक या मार्गावर विमान कंपन्यांचा आनंद घेऊ शकतात.

इंडिगो आणि एअर इंडियाने या कंपन्यानी देखील यामार्गावर स्पाईस जेटसह त्यांची उड्डाणे सुरू केली आहेत. या विमान कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विमान प्रवासाचा आनंद मिळवण्यासाठी प्रवासी उड्डाणाचे वेळापत्रक पाहू शकतात आणि तिकिटेही बुक करू शकतात.

गोरखपूर ते सुरत, मुंबई, बंगळुरू उड्डाणासाठी प्रवाश्यांना दररोज गोरखपूर ते सुरत विमान सेवा मिळवण्यासाठी 5276 रुपये ,तर गोरखपूर ते मुंबई विमान प्रवासासाठी 4680 रुपये.तसेच गोरखपूर ते बेंगळुरू विमान प्रवासाचा आनंद घेण्यासाठी 4500 रुपये पैसे भरावे लागतील.

गोरखपूर ते सुरत, मुंबई, बंगळुरू उड्डाणे दररोज, भाडे माहित आहे?

गोरखपूर ते सुरत विमान भाडे: 5276 रुपये.

गोरखपूर ते मुंबई विमान भाडे: 4680 रुपये.

गोरखपूर ते बेंगळुरू विमान भाडे: 4500 रुपये.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments