आपलं शहर

Mumbai Police : मुंबई पोलीस दलात 34 वेगवेगळ्या पदांची भरती, असं करा अप्लाय

इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही एक संधी आहे.

Mumbai Police  :मुंबई पोलीस दलात सेवा बजावण्याची (Mumbai police requirement 2021) मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही एक संधी आहे. मुंबई पोलीस दलाअंतर्गत विविध अधिकारी पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पोलीस अधिकारी पदासाठी ही भरती होणार असून पोलीस दलात 34 जागांसाठी(34 places) ही भरती करण्यात येणार आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीनेअर्ज भरावा .अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2019 आहे.(last date 5 August 2021)

पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची लॉ  (low ) वकील क्षेत्रामध्ये पदवी असणे गरजेचे आहे. अनुभवी असलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य देण्यात येईल.

अर्ज पाठवण्याचा वेबसाईट:

अर्ज पाठवण्याची संपूर्ण माहिती आणि फॉर्म https://mumbaipolice.gov.in/या वेबसाईट देण्यात आली आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/07/mumbai-police-bharti-2021-for-34-posts-

www.jobmaharatra.com_.pdf

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments