blog

SBI New Rule : SBI च्या ग्राहकांनो लक्ष द्या! बँकेने बदलले ‘हे’ नियम, Transaction मध्ये येऊ शकतो अडथळा

SBI New Rule : सार्वजनिक क्षेत्रामधील देशातील सर्वात मोठी बँक SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची सुचना आहे.

SBI New Rule : एसबीआयच्या योनो अप्प्लिकेशन (SBI YONO) वर ग्राहक त्याच मोबाईलने लॉग इन करू शकतात, ज्याचा मोबाईल नंबर बँकेशी रजिस्टर असेल.

सार्वजनिक क्षेत्रामधील देशातील सर्वात मोठी बँक SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची सुचना आहे. आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी बँकेने नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत.

एसबीआयच्या योनो अप्प्लिकेशन(SBI YONO) वर आता ग्राहक त्याच मोबाईलने लॉग इन करू शकतात, ज्याचा मोबाईल नंबर बँकेशी रजिस्टर असेल. बँकेने हा निर्णय घेतला कारण त्यामुळे बँकेला आणि ग्राहकांना बँकिंग फ्रॉड पासून वाचवले जाऊ शकेल.

आजकाल अनेक ऑनलाईन बँकिंग फ्रॉडची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळेच योनो अॅपमध्ये नवीन उपग्रेड देण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना सुरक्षीत बँकिंग अनुभवतर मिळेलच, त्यासोबतच ते ऑनलाईन होणाऱ्या फ्रॉडपासून देखील वाचतील.

तसेच याची माहिती बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरूनच सगळ्यांना दिली आहे. ज्यामध्ये सांगितले आहे की, ग्राहकांनी नवीन रेजिस्ट्रेशनसाठी त्याच मोबाईलचा वापर करावा, ज्यामध्ये बँकेशी रजिस्टर असलेला मोबाईल नंबर असेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments