राजकारण

Snehal jagatap : ‘टीम नाना पटोले’ तयार ; कोण आहे स्नेहल जगताप?

माणिकराव जगतापांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून स्वतःला सावरत महाड वर आलेले पुराचे प्रलयंकारी संकट लक्षात घेतले

Snehal jagatap : महाड-पोलादपूर-माणगाव विधानसभा सभा मतदार संघाचे माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.संपूर्ण रायगड जिल्ह्यासह कोकण आणि राज्यात कार्यकर्ते आणि जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला. एक रुबाबदार व्यक्तिमत्त्व, कुशल संघटक,आक्रमक आणि तडाखेबंद वक्तृत्व काँग्रेसने आणि तमाम जनतेने गमावले.

कार्यकर्ते दुःखात असताना त्यांच्या कुटुंबावर एवढा मोठा आघात झाला. असे असताना महाड नगरीच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी वडिलांच्या म्हणजेच माणिकराव जगतापांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून स्वतःला सावरत महाड वर आलेले पुराचे प्रलयंकारी संकट लक्षात घेतले.स्नेहल जगतापांचे आगमन कार्यालयात होताच सर्व अधिकारी वर्ग व तेथे असणारे सर्व लोक अवाक झाले.

पुढील माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा !

 

हे ही वाचा :

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments