Uncategorizedखूप काही

Taliban : तालिबान्यांच्या अतिरेकीसमोर भारताचा मोठा निर्णय

भारत आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याची धडपड करत आहे.

Taliban : तालिबाननं रविवारी जवळपास संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. अमेरिकन सैन्याच्या माघारी परतण्याच्या निर्णयानंतर तालिबाननं मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानमध्ये पाय पसरण्यास सुरूवात केली आहे.तर एकीकडे चीन आणि पाकिस्तान हे दोन देश तालिबानसोबतच्या मैत्रीमुळे काबुलमधील घडामोडींबाबत काहीसे आश्वस्त दिसतायेत, तर त्याचवेळी भारत आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याची धडपड करत आहे.

  • पुढील माहिती जाणून घेण्यासाठी हा podcast नक्की बघा…

 Afghanistan News : तालिबानने काबुल काबीज केल्यानंतर पहिल्यांदा साधला माध्यमांशी संवाद…

हे ही वाचा : 

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments