फेमस

Tokyo Olympics 2021 : पहिला गोल 25 व्या, तर दुसरा गोल 26 व्या मिनिटाला, थरारक सामन्याने भारतीय संघाचा पराभव

Tokyo Olympics 2021 :

भारतीय महिला हॉकी संघाचं (  woman Indian hockey team )कांस्य पदकाचं स्वप्न भंगलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाला कांस्य पदकाची कमाई करण्यात यश मिळालं नाही. राणी रामपालच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ब्रिटन संघाने 4-3 ने पराभूत केलं. यासोबतच महिला हॉकीच्या इतिहासात ऑलिम्पिकमधीलं पहिलं वहिलं पदक पटकवण्याच्या आशाही संपली आहे.

पहिल्या क्वार्टरच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी दमदार खेळ दाखवला. ब्रिटनने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. पहिल्यांदाच ऑलिंपिक पदक मिळवण्याचे भारताचे स्वप्नही भंगले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ( Tokyo Olympics) शुक्रवारी (6ऑगस्ट) कांस्य पदकाचा सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ग्रेट ब्रिटन संघात पार पडला.

या सामन्यात रिओ ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या ब्रिटन ( Britain)संघाने 4-3ने विजय मिळवला, आणि रौप्य पदक मिळाले. या ऑलिंपिकमध्ये भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

यानंतर सामन्याच्या 19 व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. भारताने ब्रिटनला या पेनल्टी कॉर्नरवरही यश मिळू दिले नाही. यादरम्यान गोलकीपर सविता पुनियाने शानदार बचाव केला.यानंतर पहिल्या हाफमध्ये भारतीय महिला संघाकडून सामन्याच्या 29 व्या मिनिटाला वंदनाने शानदार गोल करत 3-2ने आघाडी मिळवली. खरं तर वंदनाचा हा या ऑलिंपिकमधील चौथा गोल होता.

पहिला क्वार्टर संपल्यानंतरही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे स्कोर 0-0 ची बरोबरी झाली.

सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरच्या (3  coaterपहिल्या 5 मिनिटामध्येच म्हणजेच सामन्याच्या 35 व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनने गोल केला. ब्रिटनची कर्णधार हॉली पिअर्न वेबने या ऑलिंपिकमधील आपला पहिला गोल करत सामन्यात 3-3 ने बरोबरी साधली. ब्रिटनने 48व्या मिनिटाला गोल केला आणि 4-3 ने आघाडी घेत सामना जिंकला. यानंतर दुसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या 60 सेकंदातच म्हणजेच 16व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनने पहिला गोल करत 1-0 ने आघाडी घेतली. एलिना शियन रेयरचा शॉट रोखण्याच्या प्रयत्नात भारतीय डिफेंडर दीप ग्रेस एक्काच्या स्टिकने गोल झाला.

तिसऱ्या क्वार्टरनंतर चौथ्या क्वार्टरमध्येही त्यांनी भारतावर वर्चस्व राखले. ब्रिटनने 48 व्या मिनिटाला गोल केला आणि 4-3 ने आघाडी घेत सामना जिंकला.सारा रॉबर्टसनने गोल केला आणि आपल्या संघाला 2-0 ने आघाडी मिळवून दिली.

यानंतर मात्र भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. गुरजीत कौरने जबरदस्त दोन गोल केले. तिने दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवरून केले. गुरजीतने २ मिनिटांच्या आतच हे दोन गोल केले.  तिने पहिला गोल 25 व्या मिनिटाला, तर दुसरा गोल 26 व्या मिनिटाला केला. यासह भारताने ग्रेट ब्रिटनची बरोबरी साधत स्कोर 2-2असा केला.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments