फेमस

Vidya Balan : बॉलीवूडमधील अभिनेत्रीला बिना मेकअपचा देखील चाहत्यांचा भरपूर प्रतिसाद

शेरनी स्टार विद्या बालन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते

आपल्या वेगवेगळ्या भूमिकेने, अभिनयाने, हटके अंदाजात सर्वांचे लक्ष वेधणारी बॉलिवूड अभिनेत्री ( Abhishek Bachchan and Aishwarya Rai )  शेरनी स्टार विद्या बालन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्री मेकप आणि ग्लॅमरस लूक मधील एडीट केलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.मात्र विद्या बालन या सगळ्यांनाच अपवाद ठरली आहे. आता नुकतीच तिची नटखट ही शॉर्टफिल्म ( short flim) प्रदर्शित झाली आहे. नटखट या शॉर्टफिल्ममध्ये तिचा लूक साधा आहे, ती एका गरीब सामान्य घरातील बाईचा रोल या चित्रपटात साकारताना दिसणार आहे.

हॉट, ग्लॅमरस, सेक्सी विद्याने बऱ्याच विविधांगी भूमिका साकारल्या तर प्रत्येकमुळे भूमिकेमध्ये तीने जीव ओतून केलेलं काम 1आपण सर्वांनी पाहिले,”द डर्टी पिक्चर” मध्ये हॉट, सेन्सेशनल, सीडक्टिव्ह रोल असो किंवा पा सिनेमातील जीवापाड प्रेम करणारी  आई असो, विद्याने प्रत्येक भूमिका चोखपणे पार पाडली आहे. चाहत्यांनी देखील तिला प्रत्येक वेळी चांगला प्रतिसाद दिला आहे.

विद्या नेहमीच आपले विविध साडयांमधील (sarees collection) बरेच फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकताच विद्याने इंन्स्टाग्रामवर ( Instagram )एक फोटो शेअर केला  असून त्याच्यामध्ये तिने अबोली रंगाची साडी नेसलेली दिसून येते आहे. हातात निळ्या रंगाची फुले घेतली आहेत. ‘Feeling so blue, that the flowers caught up my feelings.’ हे कॅप्शन देत तीने हा फोटो आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.इंस्टाग्रामवर 3.5 मिलियन फॉलोव्हर्स (follower )आहेत.काही क्षणांतच चाहत्यांनी तिच्या फोटोला लाईक्स आणि कमेंट्स करून आपल्या प्रेमाचा वर्षाव केलेला दिसून येतोय.

;

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

विद्या बालनच्या ( vidya balan) फोटोग्राफर्सने दिलेल्या माहितीनुसार विद्या आपल्या फोटोचे फार एडिटिंग करत नाही.फोटो काढताना ती पूर्णपणे त्यात गुंतलेली असते. विद्याला तिच्या लठ्ठपणामुळे अनेक टोमणे ही मारण्यात आले आहेत.परंतु तिला आहे त्या रूपात प्रेक्षकांसमोर दिसणे आवडते.तिच्या अनोख्या स्टाईल मिळेल देशभरात एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे.

भारतामधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी मानल्य जाणाऱ्या विद्याला एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाल आहेत.

तिने बऱ्याच जाहिरातींमध्ये काम केले आहे.हम पांच या एकता कपूरच्या मालिकेमध्ये एक छोटासा रोल प्ले केला होता.

चित्रपट सृष्टीतील तिने आपले पाऊल उचलले तिला चित्रपटपरिणिता’पासून ‘कहानी’, ‘बेगम जान’, ‘तुम्हारी सुलू’ ‘पा,’ भूल भुलैया, हमारी अधूरी कहानी, बेगम जान, शादी के साइड इफेक्ट. एकामागोमाग एक असे अनेक चित्रपटांत तिने काम केले आहे.अनेक संघर्ष आणि संकटांना सामोरे जाऊन तिने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपले नाव कमावले आहे.( Kahani, bhul bhulaya, paa, )

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments